Headlines

आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी करिअर कौन्सिलिंग कार्यक्रम…

ले.कर्नल रत्नेश सिन्हा (निवृत्त) करणार मार्गदर्शन… ⚡सावंतवाडी ता.१५-: भोसले नॉलेज सिटी तर्फे आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शुक्रवार, दि.१७ ऑक्टोबर रोजी विशेष करिअर कौन्सिलिंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात संपन्न होईल._ यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (निवृत्त) उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या…

Read Full News

सामाजिक बांधिलकीतूनविशाल परब यांचा वाढदिवस उद्या होणार साजरा…

⚡सावंतवाडी, ता. १५-:भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशालजी परब यांचा वाढदिवस बुधवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. यंदाचा वाढदिवस पारंपरिक उत्साहात न साजरा करता, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. ‘वाढदिवस एक नवा संस्कार, सामाजिक बांधीलकीतून करू समाजाचा विचार, देवू मदतीचा हात, ठेवू सामाजिक भान’ या संकल्पनेनुसार या दिवशी सामाजिक…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आत्मनिर्भर भारत अभियानाची कार्यशाळा उत्साहात पार…

सावंतवाडी – भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यात आत्मनिर्भर भारत या अभियानाची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत आत्मनिर्भर भारत अभियानाचे संयोजक श्री. रवींद्र मडगावकर प्रमुख उपस्थित होते. तसेच शहर मंडल अध्यक्ष श्री. सुधीर आडीवरेकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री. स्वागत नाटेकर, आंबोली मंडल अध्यक्ष श्री. संतोष राऊळ, सावंतवाडी शहर मंडलचे सरचिटणीस व अभियान संयोजक…

Read Full News

मालवण वायरी गर्देरोड येथील जीवनकला मोंडकर यांचे निधन…

⚡मालवण ता.१४-:मालवण वायरी गर्देरोड येथील मूळ रहिवासी आणि ठाणे दिवा येथे राहणाऱ्या श्रीमती जीवनकला शिवलिंग मोंडकर (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दिवा येथील राहत्या घरी निधन झाले. श्रीमती जीवनकला शिवलिंग मोंडकर या परोपकारी वृत्तीच्या असल्याने त्या लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दिवा येथील स्मशान भूमीत अंत्यसंकार करण्यात आले. मुंबई पोलीस विभागातील कार्यालय अधिक्षक सौ….

Read Full News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्याची भुमिका मनसैनिकांची आहे…

संदीप दळवी:मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकत्रित बैठक लावणार.. ⚡सावंतवाडी ता.१४-: आम्ही जिल्ह्याचा आढावा घेतला असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तो पोहोचवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्याची भुमिका मनसैनिकांची आहे. माजी आमदार, वैभव नाईक यांचीही भेट जिल्ह्यात झाली. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची एकत्रित बैठक लावणार आहोत, अशी माहिती…

Read Full News

न्हावेलीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान…

कर्तव्यदक्ष उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी अधिकाऱ्यांसह थेट बांधावर जाऊन केली पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.१४-: न्हावेली गावात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पिके खाली पडून त्यांना कोंब फुटल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय पार्सेकर यांना कळवताच त्यांनी तात्काळ प्रतिसाद…

Read Full News

‘शिव उद्योग संघटने’तर्फे कुडाळात ‘कोकण महोत्सव’…

दिवाळी निमित्त महिलांसाठी आयोजन.. कुडाळ : महिला उद्योजकांना दिवाळीनिमित्त हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी शिव उद्योग संघटनेने यंदा ‘कोकण महोत्सव’ स्टॉल्सचे आयोजन केले आहे. दिनांक १६, १७ आणि १८ ऑक्टोबर असे तीन दिवस हे विशेष स्टॉल्स सिंधुदुर्गचा राजा मैदान, कुडाळ येथे लावण्यात येणार आहेत.या ‘कोकण महोत्सव’ स्टॉल्समुळे तालुक्यातील महिलांना त्यांच्या बचत गटातील तसेच वैयक्तिक…

Read Full News

घरकुल लाभार्थ्यांना तातडीने ५ ब्रास मोफत वाळू द्यावी..

तेंडोली ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन.. कुडाळ : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी होत असलेला दबाव आणि घर बांधणीसाठी वाळू व चिऱ्यांची असलेली अनुपलब्धता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील तेंडोली येथील ग्रामस्थांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना तातडीने ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी…

Read Full News

कुडाळ सरंबळ येथे भरदिवसा घरफोडी…

अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास ; सोळा तोळे सोने सुरक्षित.. कुडाळ : तालुक्यात सरंबळ-परब पुजारेवाडी येथील सुहास सुरेश सुर्वे यांच्या घरी सोमवारी भरदिवसा घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान कपाटाच्या कप्प्यात ठेवलेले सोळा तोळे दागिने मात्र चोरट्याना…

Read Full News

पिंगुळी-साई मंदिर येथे एसटी बसची कारला मागून धडक…

पुढील तपास कुडाळ पोलिसांकडून सुरू.. कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील साई मंदिर, पिंगुळी येथे एसटी बसने एका कारला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतु दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि…

Read Full News

You cannot copy content of this page