सेंट्रल इंग्लिश स्कूलचे गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे 1 . या परीक्षेत इ . ५ वी तील ९ विद्यार्थी व इ. ८ वी तील
९ विद्यार्थी असे एकुण १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत इ .५ वी तील कु . रेहम अल्ताफ बेग , कु . श्रेयस सुरेश परब , कु . अदीबा सलिम कडोली, कु . विहान तुषार परुळेकर , कु . आलिया फहिम मुजावर ,
कु . नहुष नंदकिशोर पारगावकर, कु .अनस अझ्मतुल्लाखान शेंडेवाले, कु . दिलशान आलमगिर शेख, कु . झुहा जहीर अब्बास शेख , व ८
वीतील कु . दानिन नासिर अन्सारी, कु . भोमाराम मंगेश देवासी , कु . अंकुश सोहनलाल माल्विया, कु . मोहम्मद मुस्तफा वसिम पटेल , कु . वैष्णवी संजय पालकर , कु . आसिफ हसन शेख , कु . झुबी इरफान शेख , कु . माझ अझ्मतुल्लाखान शेंडेवाले कु. असद मुजफ्फर तुरेकर इ . विद्यार्थी पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थांना प्रशालेतील शिक्षिका श्रीम. फिरदोस खॉजा यांनी मार्गदर्शन केले.
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे सर्व पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक -शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन केले व पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page