मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिली,त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का…?
संजू परब: नगराध्यक्ष उमेदवाराला मतं घालू नका, विशाल परबांच्या कार्यकर्त्यांकडून अपप्रचार, विशाल साहेबांची आमदारकी धोक्यात येईल,.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. शहराचा विकास करू असं लोक सांगत आहेत. मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिलं. मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का ? असा…
