रेडकर हॉस्पिटल येथे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर…
⚡मालवण ता.२१-:मालवण येथील रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर दि. २३ मे रोजी सकाळी १० ते संध्याकाळी दुपारी २ वा. या कालावधीत रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात अस्थिरोग तज्ञाकडून मोफत तपासणी केली जाईल. शिबिरातील वैद्यकीय तज्ञ हे ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स इंजुरी…
