Headlines

मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते शुभारंभ…

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे चा नाविन्यपूर्ण उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०६-: गावातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता आरोग्य सेवा देता यावी या उद्देशाने ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले असून याचा शुभारंभ प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. सागर विवेक रेडकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला.गाव पातळीवर गावातील गरजू लोकांसाठी सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड…

Read Full News

बांदा नट वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात…

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. संजय बर्वे, बांदा यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री कै. शोभना काशीनाथ बर्वे यांच्या स्मरणार्थ शालेय मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रकट वाचन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर यांच्यासह संचालक…

Read Full News

जनसेवा निधीचे कार्य निरपेक्ष – अच्युत सावंत भोसले पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात…

⚡बांदा ता.०६-:जनसेवा निधी ही समर्पित वृत्तीने कार्य करणारी संस्था आहे. कै. डॉ द. भि. खानोलकर यांचे अलौकिक कार्य व त्यांची शिकवण खानोलकर परिवाराच्या तीन पिढ्यांकडून अविरत जोपासली जात आहे. जनसेवा निधी बांदा ही आदर्श व गुरूतुल्य लोकांची संस्था आहे. प्रस्ताव न मागवता स्वत: शोध घेऊन देण्यात येणारे हे पुरस्कार मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. तसेच…

Read Full News

मळगाव–ब्राम्हणपाट येथील वायंगणी भातशेती गवारेड्यांकडून उध्वस्त..

⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव–ब्राम्हणपाट येथील शेतकरी मिलिंद पंतवालावलकर यांच्या वायंगणी भातशेतीचे गवारेड्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. नुकतीच जोमात वाढलेली शेती गवारेड्यांच्या कळपांनी फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने या उपद्रवावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंतवालावलकर यांनी केली आहे.मळगाव–ब्राम्हणपाट परिसरात शेतकरी वायंगणी भातशेतीसह वाल, चवळी, भुईमूग, मका, मुळा, लाल माठ, मिरची आदी पिकांची…

Read Full News

रेडी येथील द्विभुज गणेश मंदिरात भाविकांची अलोट गर्दी…

⚡वेंगुर्ला ता.०६-: आज मंगळवार रोजी वर्षातील पहिल्या अंगारक चतुर्थी निमित्त गोवा,कर्नाटक, मुंबई,सिंधुदुर्ग येथील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.

Read Full News

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य हवे…

पालकमंत्री राणे:जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे दिमाखात वितरण ⚡ओरोस ता ६-: जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यावर आपण जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचा आणि पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातच रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातून परजिल्ह्यात कार्यरत असलेल्या मुलांतील ५० टक्के जणांना पुन्हा जिल्ह्यात आणून रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. अवैद्य धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागलीतरी आपण…

Read Full News

नेमळे येथे विविध विकास कामांचे संदिप गावडे यांच्या हस्ते उद्घाटन…

ॲड. अनिल निरवडेकर, विशाल परब यांची विशेष उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.०६-: नेमळे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आज संदिप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, विशाल परब या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू असे श्री. गावडे म्हणाले. तसेच नेमळे गावच्या विकासासाठी सदैव…

Read Full News

शिंदे शिवसेनेकडून स्वातंत्र गट स्थापन…

⚡सावंतवाडी ता.०६-: येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेच्या पॅनल मधून निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी आज ओरस येथे नगर विकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपाने या आधीच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला आहे. एकूणच दोन्ही पक्षाकडून गटस्थापन केल्यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि विषय…

Read Full News

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. महेश जाधव यांची पुन्हा नियुक्ती करा…

ग्रामस्थांची ठाम मागणी:जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देणार.. ⚡आंबोली,ता.६-: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. महेश जाधव यांनाच पुन्हा नियुक्ती द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.त्यांची या ठिकाणी सेवा चांगली असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना या ठिकाणी पुन्हा नियुक्ती द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.आदिती पाटकर यांची बदली करण्यात आली आहे. तर अजून डॉ.जाधव यांना दुसरीकडे…

Read Full News

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मळगावच्या मधुरा…

सानिकाचे यश:एक रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई.. ⚡सावंतवाडी ता.०६-: विरार-मुंबई येथे पार पडलेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट् कराटे चॅम्पियनशिप २०२५-२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत मळगाव येथील मधुरा रत्नाकर मांजरेकर हिने रौप्य व कांस्य पदक तर सानिका संजय गोसावी हिने दोन कांस्य पदके पटकावत मळगावसह तालुक्याचे व पर्यायाने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.विरार येथील निसर्गरम्य अर्नाळा बीचवर ही…

Read Full News

You cannot copy content of this page