Headlines

मालवणच्या विकासाचा ध्यास घ्या, समाज तुमच्या पाठीशी खंबीर…

भाई गोवेकर ; ममता वराडकर व नगरसेवकांचा भंडारी समाजाच्या वतीने सत्कार… ⚡मालवण,ता.०६-:मालवण शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा. मालवण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करा, समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांनी येथे केले.सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण व भंडारी ज्ञातीबांधव…

Read Full News

धामापूर पेंडूर मोगरणे रस्त्याच्या डागडुजीचा प्रश्न २९ वर्षांनी निकाली…

आम. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश ⚡मालवण ता.०६-:धामापूर गावातील धामापूर तलावाच्या काठाने असलेला व मोगरणेवाडी फोपळेवाडी या वाड्याना जोडणाऱ्या रस्त्याच्या सुमारे ९०० मीटरच्या भागाच्या डागडुजीचे काम वन विभागाच्या परवानगी अभावी गेले २९ वर्षे रखडल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली होती. याबाबत धामापूर सरपंच मानसी परब, सर्व ग्रा. प. सदस्य व महेश परब यांच्या प्रयत्नांची दखल शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read Full News

दर्पण पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान-:सभापती प्रा. राम शिंदे…

⚡देवगड ता.०६-: पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव जोडलेले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार सोहळा पोंभुर्ले…

Read Full News

देवगड येथे १८ जानेवारीला जिल्हास्तरीय करोओके गायन स्पर्धा…

⚡देवगड ता.०६-:रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड आणि कलाप्रेमी करोओके सिंगिंग क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारी रोजी सकाळी १० वा. येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भव्य करोओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख ५,५५५ रू., ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास रोख ३,३३३ रू., ट्रॉफी व प – माणपत्र,…

Read Full News

एसआरएम कॉलेज मध्ये १२ जानेवारी पासून सुरक्षा रक्षक भरती…

संपर्क साधण्याचे आवाहन ⚡कुडाळ ता.०६-: सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आय.एस.ओ मान्यताप्राप्त, भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लि. आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांच्या प्लेसमेंट सेल व DLLE विभाग यांच्या संयुक्त…

Read Full News

बिबवणेतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान:५८ वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा सत्कार.. ⚡कुडाळ ता.०६-: पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत, स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुण ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तब्बल ५८ वेळा रक्तदान करणारे स्वराज मित्रमंडळाचे कार्यकर्ते प्रसाद निर्गुण यांचा मान्यवरांच्या हस्ते…

Read Full News

चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंद…

डॉ प्रमोद वालावलकर स्मृती चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण:चित्रकार श्री मोडक व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव.. ⚡कुडाळ ता.०६-: कलाकाराने आपल्या आवडीच्या कलेतील स्पर्धेत भाग घेतल्यास त्याची कला विकसित होण्यास अधिक चालना मिळते. चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंद आहे. डॉ प्रमोद वालावलकर यांच्या सारख्या नि:स्वार्थी, सेवाभावी व नेहमी आनंददायी व्यक्तीच्या स्मृतीना उजाळा म्हणून शालेय विद्यार्थ्यांना आनंद…

Read Full News

कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा १३ जानेवारीला…

उपनगराध्यक्ष पदाची देखील होणार निवड.. ⚡कणकवली ता.०६-: महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा. कणकवली नगरपंचायत येथील परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिलेल्या नोटीसनुसार, अधिनियमाच्या कलम ५१ अ–१ अ च्या पोटकलम (९)…

Read Full News

कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस रेजिंग डे सप्ताह साजरा…

⚡कणकवली ता.०६-:महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेनिमित्त २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत पोलीस रेजिंग डे सप्ताह कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक पवन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडने,पोलीस कॉन्स्टेबल दीपक चव्हाण, महिला पोलिस नाईक विनया सावंत,…

Read Full News

कलमठला स्वच्छ पाण्याचा दिलासा….

नगराध्यक्ष संदेश पारकर सक्रिय: दूषित पाणीपुरवठा थांबवण्याचे आश्वासन:ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी घेतली नगराध्यक्ष संदेशजी पारकर यांची भेट.. ⚡कणकवली ता.०६-: कलमठ गावात मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अस्वच्छ व दूषित पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नाने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले आहे. मागील वर्षी कलमठ ग्रामपंचायत नळयोजनेतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्टपणे उघड झाले होते. आशिये रोडजवळील…

Read Full News

You cannot copy content of this page