Headlines

मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन…

सावंतवाडी : माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सेवानिवृत्त वन कर्मचारी आत्माराम उर्फ नाना मांजरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेडकरवाडी झरी…

Read Full News

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आवश्यक – डॉ. सुभाष सावंत…

⚡दोडामार्ग ता.०५-:आजच्या डिजिटल आणि वेगवान जीवनशैलीत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अभ्यासापासून दूर जात असून सोशल मीडिया, मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सकडे अधिक आकर्षित होत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, आचार-विचारांवर तसेच भविष्यातील प्रगतीवर होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वाचनसंस्कृती रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक…

Read Full News

कणकवली तेलीआळी येथील गटर लाईन पूर्णतः चोकप…

नगरपंचायत प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष.. ⚡कणकवली ता.०५-: शहरातील तेली आळी परिसरात, कस्टम ऑफिस समोर असलेली गटर लाईन पूर्णतः चोकप झाली असून सांडपाणी साचून राहिले आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अत्यंत त्रस्त झाले आहे. सांडपाणी उघड्यावर साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे तसेच पाणीजन्य व संसर्गजन्य आजार (उदा. ताप, डेंग्यू, मलेरिया, पोटाचे आजार)…

Read Full News

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…

ज्येष्ठ पत्रकार संतोष वायगणकर भरत केसरकर जतीन भिसे पुरस्काराचे मानकरी:पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा.. ⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष वायंगणकर, कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार भरत केसरकर यांना तर व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे,आम. दरेकर आणि आम. लाड यांची अटक वॉरंट रद्द…

ओबीसी आंदोलन आणि संविधान रॅली प्रकरण:कुडाळ न्यायालयात मंत्री आणि आमदारांची उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जून २०२१ रोजी झालेल्या ओबीसी आंदोलन प्रकरणी राज्याचे मच्छोद्योग व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयाने पूर्वी जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट सोमवारी रद्द करत केले आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा दिला. त्याचप्रमाणे सन…

Read Full News

विद्यार्थी, पालक, शाळा प्रेमींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा…

हजारोंच्या संख्येने सहभागी आंदोलकांनी जिल्हा राजधानी सोडली दणाणून.. सिंधुदुर्गनगरी ता ५शाळा वाचवा शिक्षण वाचवा ,आमच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका, आमची शाळा बंद करू नका. अशी मागणी करत आज विद्यार्थी पालक आणि शिक्षण प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणला. हजारोच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थी पालकानी १५ मार्च २०२४ च्या अन्यायकारक शासन निर्णया विरोधात आक्रोश करत तो…

Read Full News

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा उद्या डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते शुभारंभ…

सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असताना आता यातच आणखीन एक भर पडली आहे ती म्हणजे ग्रामपंचायत कडून गावातील रुग्णाकरिता धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात येत असून याचा शुभारंभ मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी डॉ.सागर विवेक रेडकर (हृदयरोगतज्ञ, रेडकर हॉस्पिटल धारगळ पेडणे गोवा) यांच्या शुभहस्ते करण्यात…

Read Full News

कर्ले महाविद्यालयाच्या अक्षता मोंडकर आधुनिक सावित्री…

करिअर संसदेचे बारामती येथे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन.. ⚡देवगड ता.०५-: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सूरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत देण्यात येणारा आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय शिरगावच्या प्राध्यापिका अक्षता हरिश्चंद्र मोंडकर यांना ३जानेवारी रोजी बारामती येथे गौरविण्यात आले. महाराष्ट्र…

Read Full News

“विरार राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बांदाच्या प्रेरणा भोसलेची दुहेरी पदकांची कमाई…

⚡बांदा ता.०५-: विरार मुंबई येथे रविवारी(ता.४) रोजी संपन्न झालेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत खेमराज बांदाच्या कु.प्रेरणा जय भोसले हिने कुमिते(कराटे) मध्ये सुवर्णपदक तर काता क्रीडा प्रकारात कास्य पदक पटकावत घवघवीत यश संपादन केलं. स्टेअर्स स्टेट युथ गेम्स,वेस्टर्न महाराष्ट्र कराटे चॅम्पियन शिप २०२५-२६ राज्यस्तरीय स्पर्धा विरार येथील ग्रीन पॅलेस रिसॉर्ट अर्नाळा बिच येथे संपन्न…

Read Full News

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.०५-:सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांची निवड करण्यात आली आहे. आज अहिल्यानगर येथे आयोजित भव्य समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले भरीव कार्य, प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकांशी साधलेला सुसंवाद तसेच विविध विकासकामांमधील सक्रिय सहभाग याची…

Read Full News

You cannot copy content of this page