Headlines

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु…

⚡सिंधुदुर्गनगरी ता ७-: शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत प्रशासनाकडून चाल ढखल केली जात असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आजपासून शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधूनही शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याकड़े प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे…

Read Full News

तुळस येथे७ ते ११ जानेवारी दरम्यान दशावतार महोत्सव…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने १२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘अश्वमेध तुळस महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री वेताळ मंदिर, तुळस – खरीवाडा येथील भव्य पटांगणावर संपन्न होणार आहे. या महोत्सवात कोकणची समृद्ध लोककला असलेल्या दशावतार नाट्यप्रकारासह विविध…

Read Full News

मठ श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव 8 जानेवारी रोजी…

⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यातील मठ गावठणवाडी येथील प्रमुख दैवत श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार 8 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यनिमित्त सकाळी पूजन, केळी – नारळ ठेवणे, श्री सत्यनारायण महापूजा, रात्री 9.30 वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी व ग्रामस्थांनी दर्शनासह जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सतयेकर गावडे, वेतोरे मिरमेकर गावडे…

Read Full News

चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ होईल…

बाबा मोंडकर: खासदार नारायण राणें,पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार.. ⚡मालवण ता.०७-:चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघाने आभार मानत असून त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात वाढ होणार आहे, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा…

Read Full News

ओझर विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.०७-:मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंचायत समिती मालवणचे माजी सभापती उदय परब, उद्घाटक माजी मुख्याध्यापिका उषा मुरवणे व प्रमुख पाहुण्या माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उषा मुरवणे…

Read Full News

दीप्ती दवे मेमोरियल जिल्हास्तरीय टेबलटेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मालवणच्या ईशांत वेंगुर्लेकरला दुहेरी मुकुट…

⚡मालवण ता.०७-:महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगांवकर मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण येथील श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये दीप्ती दवे मेमोरियल टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मालवण,कणकवली, कुडाळ , वेंगुर्ले,सावंतवाडी येथील ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मालवणच्या…

Read Full News

मुख्य बाजारपेठेतील गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी…

नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या ७ दिवसांत लाईन बदलली; १० कुटुंबांना मंगळवारपासून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत होता. मुख्य बाजारपेठेतून ही नळपाण्याची लाईन गेली होती. निवडणुक प्रचारावेळी याबाबत नागरिकांनी आपल गाऱ्हाणे मांडले होत. यानंतर श्री‌.देव्या सुर्याजी यांनी तात्काळ प्रशासनाला कल्पना दिली होती. प्रभाग ६ चे…

Read Full News

संजू परब मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

प्रभाग ४८ मध्ये उमेदवार सलमा सलीम अलमेलकर यांच्या प्रचारात सहभाग; मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या माध्यमातून झालेली विकास कामांची दिली माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०७-:शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब हे सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले असून त्यांनी आज मुंबईतील प्रभाग क्रमांक ४८ मध्ये महायुतीच्या वतीने शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सलमा सलीम अलमेलकर यांच्या प्रचारात सहभाग घेतला….

Read Full News

मौजे तिरोडा येथे उभारण्यात आलेले बीएसएनएल टॉवर गेले दहा महिन्यापासून बंदच…

सागर नाणोसकर यांनी वेधले बीएसएनएल अधिकाऱ्यांचे लक्ष: पुढील आठ दिवसात न सुरू केल्यास 26 जानेवारीला आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता.०७-:सावंतवाडी तालुक्यातील मौजे तिरोडा येथे उभारण्यात आलेला बीएसएनएल टॉवर मंजुरीनंतरही गेल्या दहा महिन्यांपासून सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी बीएसएनएल प्रशासनाकडे टॉवर तातडीने सुरू करण्याची मागणी करत लेखी…

Read Full News

“आनंद गवस यांची जिल्हा सॉ मिल असोसिएशन अध्यक्षपदी निवड, झाल्याबद्दल बांदा येथे सत्कार”…

⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा मराठा समाजाचे माजी उपाध्यक्ष तसेच उद्योजक आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.आनंद गवस हे गेल्या अनेक वर्षांपासून सॉ मिल व्यवसायात सक्रिय असून, आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरावर…

Read Full News

You cannot copy content of this page