Headlines

सायकलिंगसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी ; १४ ते १५ वयोगटातील खेळाडूंना सुवर्णसंधी…

⚡मालवण ता.०८-:सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी दि. १० व ११ जानेवारी रोजी वाडीया पार्क, अहिल्यानगर येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील (जन्म २०११ ते २०१२) मुला-मुलींना या निवड…

Read Full News

पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे विजेत्या…

दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡मालवण,ता.०८-:शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज महायुतीच्या कार्यालयात शहरातील महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.तांदळापासून पौष्टिक पदार्थ बनविणे या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत शहरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ सादर केले….

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालय ६ महिने स्त्री रोग तज्ञांच्या प्रतिक्षेत…

⚡कणकवली ता.०८-: कणकवली, वैभववाडी, देवगड या तिन्ही तालुक्यासाठी गर्भवती महिला किंवा महिलांचे इतर आजार उद्भवल्यास पहिलं आठवतं ते कणकवली उपजिल्हा रुग्णालय कारण याच रुग्णालयातून वर्षानुवर्षी गरोदर महिलांना चांगली सेवा देण्यात आली होती. पण जून २०२५ पासून ते जानेवारी २०२६ पर्यंत गेली सहा महिने या रुग्णालयात महिला तज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे गरोदर महिलांची हेळसांड होत आहे….

Read Full News

वेंगुर्ल्याचे अजित साटेलकर यांना उद्यानविद्येत पीएच.डी पदवी…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे कृषि अधिकारी या पदावर कार्यरत असलेले अजित गुरूनाथ साटेलकर यांनी महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपुर, राजस्थान येथे, डॉ. आर. ए. कौशिक व डॉ. बी. आर. साळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्यानविद्या या विषयात पीएच.डी पदवी संपादन केली आहे. डॉ. अजित साटेलकर यांनी “फणसामचील बियांच्या…

Read Full News

आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला उपक्रम साजरा…

⚡दोड़ामार्ग ता.०८-: आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लेखक व विचारवंत प्रा. डॉ.प्रल्हाद गाथाडे उपस्थित होते.या वेळी प्रा. डॉ. प्रल्हाद गाथाडे यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वाचन,लेखन आणि समाजभान याचे महत्त्व विषद करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये…

Read Full News

आंबोली ते मांगेली सह्याद्रीपट्टा इको सेन्सिटिव्ह जाहीर होणे हीच माधव गाडगीळ यांना खरी श्रद्धांजली…

डॉ.जयेंद्र परुळेकर: महादेव गाडगीळ यांच्या निधनामुळे निसर्ग संवर्धन चळवळीचे मोठे नुकसान झाले.. सावंतवाडी : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ व पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांचे दुःखद निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ते मांगेली या दोन तालुक्यांतील सह्याद्रीपट्टा आगामी काळात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर होणे, हीच डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली…

Read Full News

तिरोडा येथे बीएसएनएल 4G टॉवर अद्याप सुरू न झाल्याने सरपंच, उपसरपंच आक्रमक…

26 जानेवारी पूर्वी सुरू करा: अन्यथा उपोषण; बीएसएनएल अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०८-:तिरोडा गावात मंजूर झालेला बीएसएनएल 4G मोबाईल टॉवर तब्बल पाच ते सहा महिने उलटूनही अद्याप कार्यान्वित करण्यात आलेला नाही. यामुळे ग्रामस्थांना तीव्र गैरसोय सहन करावी लागत असून, याबाबत ग्रामपंचायत तिरोडा यांनी आज बीएसएनएल प्रशासनाला पुन्हा एकदा पत्राद्वारे जाब विचारला आहे. दरम्यान या…

Read Full News

कुणकेरी–चावडीवाडी रस्ता मजबुतीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०८-:कुणकेरी येथील चावडीवाडी रस्त्याच्या बहुप्रतिक्षित मजबुतीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या रस्त्यामुळे ग्रामस्थांची दळणवळणाची मोठी अडचण दूर होणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक श्री. महेश सारंग उपस्थित होते. यावेळी कुणकेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सोनिया सावंत, उपसरपंच श्री. सुनील परब, शक्तीप्रमुख श्री. बाळकृष्ण…

Read Full News

गुळदुवे येथील खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार…?

ग्रामस्थांचा सवाल:रस्त्याच्या बाजूचा मातीचा भराव कोसळून पिण्याच्या पाण्याच्या तळीला , बागायतीला निर्माण झाला आहे धोका.. ⚡सावंतवाडी ता.०८-: मळेवाड ते आरोंदा जाणारा मुख्य रस्त्यावर गुळदुवे शेटकरवाडी येथील मागील वर्षी २०२५ रोजी साधारण जूनच्या महिन्यात येथील मुख्य रस्त्यावरील शेटकरवाडी येथील रस्ता एका बाजूने खचला होता.याबाबत संबंधित विभागाला माहिती देण्यात आली होती.याची दखल घेत बांधकाम विभागाने येथे तात्पुरत्या…

Read Full News

चुकीच्या पद्धतीने निधी खर्च करण्याला आमचा विरोध…

जाणवली ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावले.. ⚡कणकवली ता.०८-: पंतप्रधान ग्राम सडक रस्त्याचे काम करत असताना अंदाजपत्रकामध्ये अनेक बाबींचा समावेश केलेला नाही. प्रत्यक्षात ही कामे या रस्त्यावर होण्याची गरज आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यावर पुन्हा सोलिंग केल्याचे दाखवून हा रस्ता केला जात असेल तर या चुकीच्या पद्धतीने निधी खर्च करण्याला आमचा विरोध आहे. जनतेच्या सोयीच्या दृष्टीने रस्त्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page