Headlines

सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या कोर्ट यार्डचे भूमिपूजन…

⚡कुडाळ ता.०८-: नवोदय विद्यालय नवी दिल्ली यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयसाठी कोर्ट यार्ड साठी 101 लाख 31 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा विद्यालयाचे प्राचार्य ए.जी कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी डॉ संतोषकुमार यादव,हेमंतकुमार जोंधळे जगन्नाथ पाटील, सिताराम हिरेमठ अतिया खान, इंजिनिअर अमर पाटील…

Read Full News

मालवण शहरात रात्रीच्या वेळीही कचरा संकलन मोहिमेस सुरुवात…

⚡मालवण ता.०८-:मालवण हे पर्यटन शहर असल्यामुळे स्वच्छतेची विशेष गरज लक्षात घेता तसेच व्यापाऱ्यांच्या व हॉटेल व्यावसायिकांच्या सोयीच्या दृष्टीने मालवण बाजारपेठ तसेच शहराच्या काही महत्वाच्या भागात नगरपालिकेद्वारे रात्रीच्या वेळीही कचरा संकलनास सुरुवात करण्यात आलेली आहे. शहराच्या काही महत्वाच्या भागात तसेच समुद्र किनारी उघड्यावर कचरा फेकला जात असल्याचे निदर्शनास आल्याने नगरपरिषदेने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. मालवण…

Read Full News

सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्याला यश…

मालवण बाजारपेठेत रात्रीची कचरा गाडी अखेर सुरू.. ⚡मालवण ता.०८-:मालवण शहराचा वाढता विस्तार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठ परिसरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश आले आहे. मालवण नगरपालिकेकडून आता रात्रीच्या वेळी बाजारपेठेत कचरा गाडी सुरू करण्यात आली असून, यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याची…

Read Full News

मालवणात १७ जानेवारीला व्याख्यानमालेचा शुभारंभ…

मोगल मर्दिनी क्षत्राणी महाराणी ताराराणी विषयावर रंगणार पहिले पुष्प… ⚡मालवण ता.०८-: मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर यांच्या वतीने आयोजित कै. श्रीपादजी वाघ पुरस्कृत आणि कै. राजाभाऊ भोसले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १७ जानेवारी रोजी गुंफले जाणार आहे. या पहिल्या व्याख्यानाचा विषय ‘मोगल मर्दिनी क्षत्राणी शिवस्नुषा महाराणी ताराराणी’ असा…

Read Full News

महिलांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाची जाणीव ठेवून प्रगती साधावी…

सिध्दाली गावडे ; चौके ग्रामपंचायतीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी… ⚡मालवण,ता.०८-:प्रतिकूल परिस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरताना दिसत आहेत याचे सर्व श्रेय सावित्रीबाईंच्या संघर्षाला जाते. याची जाणीव प्रत्येक महिलेने ठेवायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ आशा स्वयंसेविका सिध्दाली गावडे यांनी चौके येथे केले.चौके ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित…

Read Full News

उद्या कणकवलीतील जागृत देवस्थान श्री पटकीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव..

⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री पटकीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव ( उद्या ) शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवीची विधिवत पूजा व धार्मिक विधी पार पडणार असून दुपारी ३ वाजल्यापासून सुवासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे….

Read Full News

वकील किशोर वरक याचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

वकील वरक खंडणी प्रकरणातील फरारी आरोपी:कुडाळ पोलिसांची माहिती.. ⚡कुडाळ ता.०८-: सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट याच्या पत्नीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असलेला फरार वकील किशोर सिदु वरक याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने फ़ेटाळून लावला आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली…

Read Full News

कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची परब यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.११-:महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मालवण संचलित डॉ. एस. एस. कुडाळकर प्राथमिक शाळा, मालवण या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांच्या यशस्वी, निष्ठावान व सेवाभावी कार्यासाठी ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा…

Read Full News

जामसंडे मळई येथील संरक्षक भिंतीचे सुनील जोशी यांच्या हस्ते भूमिपूजन…

खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील या कामांसाठी कोट्यावधीच्या निधी.. ⚡देवगड ता.०८-:देवगड तालुक्यात गाबित समाजाचा एकूण १९ वाड्या आहेत.या सर्व वाड्या खाडी किनाऱ्यालगतचं आहेत.त्याचा आतपर्यंत कधी सर्वे झाला नाही. त्यामुळे या भागाची पाहणी करून त्याचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला केली होती. खाडी किनारपट्टी भागात असलेल्या…

Read Full News

गडनदी प्रदूषण प्रकरणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे निर्देश…

⚡कणकवली ता.०८-: सोनगेवाडी व मराठा मंडळ परिसरातील निवासी संकुले व घरांमधून सांडपाणी गडनदीला जोडणाऱ्या नाल्याद्वारे थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या दूषित पाण्यावर कलमठ ग्रामपंचायतीच्या नळयोजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा होत असल्याने कलमठवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नाल्याद्वारे नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात,…

Read Full News

You cannot copy content of this page