Headlines

बॅ. नाथ पै पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर होणार स्पर्धा.. ⚡कुडाळ ता.०९-: कोकणरत्न भूतपूर्व संसदपटू बॅ. नाथ पै यांची रविवार दि. १८ जानेवारी रोजी ५५ वी पुण्यतिथी आहे. या निमित्त कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षणसंस्थेतर्फे शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 10.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय आणि महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजयी…

Read Full News

स्वतःमधील टॅलेंटचा शोध घेऊन ते जपा…

पुष्कर श्रोत्री:अभिनेते पुष्कर श्रोत्री यांची बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला भेट.. ⚡कुडाळ ता.०९-: तुम्हाला घडविणाऱ्या गुरुजनांच्या प्रयत्नांना साथ द्या. तुमचे टॅलेंट जगाला दिसेल. त्यासाठी मराठी माणसाने आपल्या टॅलेंटचा शोध घेऊन त्याला जपले पाहिजे. ज्या मराठी माणसांनी आपले टॅलेंट सिद्ध केले त्याला मराठी माणसानेच साथ दिली पाहिजे . त्याचबरोबर संस्काराचे बाळकडू पाजणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करत…

Read Full News

सावंतवाडी वैश्यवाणी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी अमित गवंडळकर…

⚡ सावंतवाडी ता. ०८-: सावंतवाडी वैश्यवाणी युवा संघटनेची बैठक वैश्य भवन, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.बैठकीदरम्यान सर्वानुमते संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. अमित नागेश गवंडळकर यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी श्री. सुनील विलास मिशाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी श्री….

Read Full News

पोलीस हवालदारशिवशंकर सावंत यांनासहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला पोलीस स्थानकातील पोलीस हवालदारपदी कार्यरत असलेले पोलीस हवालदार शिवशंकर भिवाजी सावंत यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती प्राप्त झाली आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पीएसआय योगेश कांबळे, एएसआय रमेश तावडे, पोलीस हवालदार प्रथमेश पालकर, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, महिला पोलिस हवालदार गावडे,…

Read Full News

मालवणच्या उत्तम फोंडेकर यांच्या लाल शेवग्याला केंद्र सरकारचे मिळाले पेटंट…

⚡मालवण ता.०८-:मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी संशोधन करून निर्मिती केलेल्या लाल शेवग्याच्या वाणाला केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले असून यामुळे श्री. फोंडेकर यांनी कृषी क्षेत्रात मोठे यश प्राप्त केले आहे. कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर हे गेली काही वर्षे आंबा उत्पादन तसेच शेवग्याच्या शेतीमध्ये संशोधन करत आहेत. आंबा उत्पादनात त्यांनी अनेकवेळा…

Read Full News

समजपूर्वक वाचन स्पर्धेत सौ. मधुचंदा वस्त यांची चमकदार कामगिरी…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड: शिक्षक पालक ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे अभिनंदन.. ⚡मालवण ता.०८-: राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित समजपूर्वक वाचन – कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्यातील शाळा कोळंब नं. १ येथील शिक्षिका सौ. मधुचंदा निखिल वस्त यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला आहे. या यशाच्या जोरावर त्यांची यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी…

Read Full News

वेंगुर्ला आगार येथीलश्री साई मंदिराचा वर्धापन उत्सव 19-20 जानेवारी रोजी…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला एस. टी. स्टॅन्ड नजिक रा.प. वेंगुर्ला स्थानकावरील श्री साई मंदिराचा २९ वा वर्धापन उत्सव सोमवार दि. १९ जानेवारी ते मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. यनिमित्त सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वा.गणेश पूजन व धार्मिक विधी, सकाळी ९ वा. वेंगुर्ला शहरातून श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक,…

Read Full News

मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा उत्साहात…

⚡मालवण,ता.०८-:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झोटिका रिसॉर्ट येथे ७ जानेवारीला उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला जिल्ह्यातील बँकेचे सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याचा प्रारंभ स्व. शिवरामभाऊ जाधव व स्व. डी. बी. ढोलम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सेवानिवृत्त महिला कर्मचारी सौ स्नेहल जाभवंडेकर…

Read Full News

कणकवलीत १० जानेवारीला ‘पालकमंत्री चषक’ तालुकास्तरीय भजन स्पर्धा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन:भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे भव्य आयोजन.. ⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने भव्य ‘पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘पुष्प तिसरे’ म्हणजेच कणकवली तालुकास्तरीय भजन स्पर्धा येत्या शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात…

Read Full News

नवोदय विद्यालयाची ७ फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा…

⚡कुडाळ ता.०८-: शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 9 वी आणि 11 वीतील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार दिनाक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.15 ते 1.45 यावेळेत पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग, सांगेली ता. सावंतवाडी येथे होणार आहे….

Read Full News

You cannot copy content of this page