Headlines

मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला मार्फत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.०९-: आज शुक्रवारी9 जानेवारी रोजी शहरातीलमदर तेरेसा स्कूल मार्फत वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले दिलीप उर्फ राजन गिरप तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डिसोजा तसेच शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिस्टर लीला,…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यातीलपरुळेबाजार ग्रामपंचायतीचा पुणे येथे विशेष सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.०९-: यशदा (पुणे) येथे देशपातळीवरील आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत कार्यशाळेत वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनीमहाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत मधील विविध उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र पंचायतराज विभागामार्फत ग्रामपंचायत परुळेबाजार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्यातील एकूण 14 ग्रामपंचायत सरपंच – ग्रामपंचायत अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील…

Read Full News

आयनोडे ग्रामपंचायतीत विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न…

⚡दोडामार्ग ता.०९-:आयनोडे (हेवाळे–आयनोडे) ग्रामपंचायतीसाठी महायुतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच साक्षी देसाई व ग्रामस्थांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून निधी मिळाला. कार्यक्रमास भाजप जिल्हा चिटणीस सुधीर…

Read Full News

कुंभारमाठ येथे माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.०९-:मालवण वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन नजीकच्या सिद्धिविनायक पटांगण येथे माघी गणेश जयंती उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. २२ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. धार्मिक…

Read Full News

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली मालवणमध्ये विशेष स्वच्छता अभियान…

⚡मालवण ता.०९-: मालवण शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शिवसेना लोकप्रतिनिधींच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असून आता कचरा व्यवस्थापनाबाबत कडक पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मालवणच्या नगरसेविका मेघा गावकर यांनी दिली आहे. आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेत मालवणच्या स्वच्छतेसाठी…

Read Full News

तारकर्लीचे जयवंत सावंत शिवसेनेचे मालवण उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती…

⚡मालवण ता.०९-:तारकर्ली येथील जयवंत सावंत यांची शिवसेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील उपतालुकाप्रमुख मालवण पदी आपली नियुक्ती करण्यात…

Read Full News

सेवानिवृत्त वरिष्ठ सहायक नंदकिशोर मांजरेकर यांनी दाखवला प्रामाणिकपणा…

रोख रकमेसह कागदपत्रांनी भरलेले पाकीट पर्यटकाला केले परत… ⚡मालवण,ता.०९-:मालवण येथील रॉक गार्डन परिसरात फिरण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे सोलापूर येथील पर्यटकाला त्याचे हरवलेले पाकीट परत मिळाले आहे. देवगड-तळेबाजार येथील रहिवासी आणि येथील पंचायत समितीचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहायक नंदकिशोर मांजरेकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजी सभापतींचे सेवानिवृत्त स्वीय सहायक नंदकिशोर…

Read Full News

वर्षानुवर्षांची अडचण संपणार; साटेली थोरलेभरड सज्जनवाडीत रस्ते कामांना सुरुवात…

⚡दोडामार्ग ता.०९-: साटेली थोरलेभरड सज्जनवाडी येथे आमदार निधी अंतर्गत मंजूर झालेल्या दोन रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास भगवान गवस, संजय गवस, रामदास मेस्त्री, लाडू आयनोडकर, संतोष शेट्ये, साटेली–भेडशी उपसरपंच डिंगणेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.पावसाळ्यात तसेच दैनंदिन ये-जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यात हत्ती उपद्रव वाढला; बाबर्डेतील शेती बागायतींची नासधूस…

⚡दोडामार्ग ता.०९-: तालुका हत्तीमुक्त करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले असतानाही हत्तींचा उपद्रव सुरूच आहे. वन विभागाने जंगली हत्तींचा कळप जंगलातच रोखण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिवसा काही प्रमाणात नियंत्रण असले तरी रात्रीच्या वेळी हे प्रयत्न अपयशी ठरले. परिणामी हत्तींच्या कळपाने बाबर्डे गावात प्रवेश करून शेती व बागायतींचे मोठे नुकसान केले.काल रात्री बाबर्डे येथील तुकाराम…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन उद्या…

पालकमंत्री राणे यांची उपस्थिती.. ओरोस ता ९सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५/२६ अंतर्गत जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मानाचा महासोहळा शनिवार १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त अंगणवाडी सेविका आणि बचतगट महिला प्रतिनिधी यांचा मेळावाही…

Read Full News

You cannot copy content of this page