Headlines

देवगड–जामसंडे शहरात मंजूर विकासकामांचा भाजपच्या वतीने भूमिपूजनाचा धडाका…

सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत मंजूर.. ⚡देवगड ता.१०-:महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय बंदर विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत देवगड–जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर विकासकामांचे भूमिपूजन शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी देवगड–जामसंडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साहात पार पडले. या भूमिपूजन कार्यक्रमास…

Read Full News

मालवण नगरपालिकेच्या प्रशासनाकडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार…

उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप:जनतेच्या पैशांचा हा अपहार खपवून घेणार नाही.. ⚡मालवण ता.१०-:मालवण नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप उबाठा शिवसेना पक्षाचे नगरपालिकेचे गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी पत्रकार परिषदेत केला. नगरसेवक नसले की प्रशासन मनमानी कारभार करते, हेच यातून सिद्ध होत असून आम्ही जनतेच्या पैशांचा हा अपहार…

Read Full News

सैनिक स्कूल आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे उद्या मॅरेथॉन स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.१०-: उद्या रविवार ११ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली व नगरपरिषद, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ०७.०० वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षीस वितरण समारंभ सकाळी ०९.३० वाजता होणार आहे आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन आंबोली सैनिक स्कूल व नगरपरिषद यांच्यावतीने करण्यात आले…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर…

लक्ष्मण आडाव यांना प्रेस क्लब भुषण पुरस्कार तर सीताराम गावडे यांना जीवन गौरव पुरस्कार.. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे २०२५-२६ चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार दैनिक.कोकणसाद चे सिंधुदुर्ग उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना तर प्रेस क्लबचा डिजिटल मिडिया पुरस्कार शैलेश मयेकर, प्रेस क्लब ग्रामीण पत्रकार पुरस्कार सुनिल आचरेकर प्रेस…

Read Full News

सातार्डा हायस्कूलला नरेश मांजरेकर यांच्या कडून शालेय पोषण आहार साठी भांडी सुपूर्द…

⚡सावंतवाडी ता.१०-: सातार्डा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूलला शालेय पोषण आहार योजनेकरीता नरेश वसंत मांजरेकर यांनी आपले आई वडील कै. सौ. वासंती वसंत मांजरेकर व कै. श्री. वसंत दत्ताराम मांजरेकर यांच्या स्मरणार्थ भांडी भेट दिली.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक मोठी समई देणगी स्वरूपात दिली .नरेश मांजरेकर यांनी वस्तूरुपी देणगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत शालेय समिती अध्यक्ष…

Read Full News

शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई जपताहेत सामाजिक बांधिलकी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: सन १९८५ पासून परुळ्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या परुळे युवक कला क्रीडा मंडळ या नोंदणीकृत संस्थेस वेंगुर्ला तालुका शिवसेना प्र. तालुकाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सचिन देसाई यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीची dimmer power pack मशीन देण्यात आली. या मंडळाकडून दरवर्षी स्व.ऍड.अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्ष हे या…

Read Full News

कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध…

पालकमंत्री नीतेश राणे:कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन.. ⚡कणकवली ता.१०-: कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भजन सदन…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी २० रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर…

⚡सावंतवाडी ता.१०-:सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश…

Read Full News

चौकूळ गावात हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू…

उद्या दिंडी-पालखी व महाप्रसाद आयोजन: भाविकांनी लाभ घेण्याचे सुभाष गावडे यांचे आवाहन… ⚡आंबोली ता.१०-: चौकूळ गावात पारंपरिक हरिनाम सप्ताह भक्तिभावात सुरू असून आज सप्ताहाचा सातवा दिवस आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सुभाष गावडे यांनी केले आहे. तर उद्या सप्ताहाची सांगता मुलाची दिंडी-पालखी तसेच महाप्रसाद कार्यक्रमाने होणार आहे. या…

Read Full News

दुरुस्ती आधी, हस्तांतरण नंतर…

न्हावेली माऊली मंदिर रस्त्यासाठी उपसरपंच अक्षय पार्सेकरांची ठाम भूमिका.. ⚡सावंतवाडी ता.०९-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला न्हावेली मुख्य रस्ता ते माऊली मंदिर जोड रस्ता सध्या खड्डेमय व अर्धवट अवस्थेत असून ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. या रस्त्याची देखभाल-दुरुस्तीची मुदत संपण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करूनच रस्ता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावा, अशी ठाम मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा न्हावेलीचे…

Read Full News

You cannot copy content of this page