Headlines

श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी मेढ्यात तयारी….

⚡मालवण ता.११-:कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रैवार्षिक भेट सोहळा २३, २४ आणि २५ जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेढा येथील जोशी वाडा परिसरात देवाचे आगमन होणाऱ्या जागेची विशेष स्वच्छता आणि सपाटीकरण करण्यात आले. भक्तांच्या सोयीसाठी आणि भव्य…

Read Full News

देवगड–जामसंडे नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा …

स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.. ⚡देवगड ता.११-:देवगड–जामसंडे नगरपंचायतीस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.देवगड–जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची बदली दि. २३ जून २०२५ रोजी झाल्यापासून सदर पद रिक्त असून, सध्या प्रभारी अतिरिक्त…

Read Full News

देव्या सुर्याजींंनी गॅस पाईपलाईनच बेशिस्त काम रोखलं…

युवराज लखमराजे भोंसले यांनी घटनास्थळी येत काढला यावर मार्ग: नगराध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सुचना.. ⚡सावंतवाडी ता.११-: शहरात एम.एन‌.जी‌.एलच्या माध्यमातून गॅस पाईपलाईन टाकण्याच काम सुरू आहे. जुनाबाजार होळीचा खुंट येथे चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल‌ काम येथील नागरिकांनी नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या निदर्शनास आणून दिलं. यानंतर श्री. सुर्याजी यांनी हे काम रोखल. तर युवराज लखमराजे भोंसले यांनी घटनास्थळी येत…

Read Full News

माडखोल येथे उद्या सैनिक भावनांचे उद्घाटन…

विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती: सैनिक भवनाचे परिसरातून होत आहे कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.११-:माडखोल गावातील आजी माजी सैनिक संघाने साकारलेल्या सैनिक भवनाचे उद्घाटन सोमवार १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. देशसेवेत माडखोल गावातील आजी माजी सैनिकांचे महत्वपूर्ण योगदान…

Read Full News

नाणोस शेट्येवाडी खार बंधाराऱ्याचे भूमिपूजन…

सरपंच अमिता नाणोसकर यांचे हस्ते झाले भूमीपूजन.. ⚡सावंतवाडी ता.११-: नाणोस शेट्येवाडी येथील खार बंधाऱ्याचे भूमीपुजन नाणोस सरपंच अमिता सुधाकर नाणोसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या बंधाऱ्याचा उपयोग येथील ग्रामस्थांना होणार असून,या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य विनायक शेट्ये, ग्रामपंचायत सदस्या सानिया शेट्ये,ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद परब , तंटामुक्त अध्यक्ष अंकुश शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते दाजी शेट्ये, सदगुरु शेट्ये,…

Read Full News

आजगाव विद्या विहार च्या विद्यार्थ्यांना डॉ.प्रमोद नाईक यांच्या कडून “महाराष्ट्र रत्ने” पुस्तकांची भेट…

डॉ.प्रमोद नाईक यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी:मुख्याध्यापक उत्तम भागीत.. ⚡सावंतवाडी ता.११-: डॉक्टर प्रमोद नाईक यांच्या पत्नी प्रा.(डॉ) नीलम नाईक , यांनी लिहिलेलं लाल मातीतल्या महान सुपुत्रांची चरित्रगाथावर आधारित लेखन केलेलं “कोकणरत्ने” हे पुस्तक या आधी विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेच्या विद्यार्थांना भेट म्हणून देण्यात आली होती.डॉ प्रमोद नाईक यांनी लेखन केलेल “महाराष्ट्र रत्ने” हे पुस्तक…

Read Full News

चिवारटेकडी मार्गावरील सांडपाणी रस्त्यावर; दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका…

नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन केली पाहणी; तातडीने उपाययोजना व कारवाईचे आदेश, परिसरातील रस्ता-गटार-स्ट्रीट लाईट समस्यांवरही लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.११-:सावंतवाडी शहरातील चिवारटेकडीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका इमारतीचे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडले जात असल्याने गेल्या आठ दिवसांपासून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास शहरात येणाऱ्या पर्यटकांसह शहराबाहेरील गावांमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना…

Read Full News

कणकवली बांधकारवाडी परिसरातील तुंबल्याने गटारांची साफसफाई…

रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी घेतला सहभाग; गटाराच्या स्वच्छतेबद्दल नागरिकांनी व्यक्त केले समाधान.. ⚡कणकवली ता.११-:बांधकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारे तुंबल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली होती. ही समस्या मार्गी लावण्यासाठी आज सकाळी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. विशेष म्हणजे, रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या कामात स्वतःला झोकून दिले. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत…

Read Full News

कणकवली बांधकारवाडी परिसरातील तुंबल्याने गटारांची साफसफाई…

रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी घेतला सहभाग; गटाराच्या स्वच्छतेबद्दल नागरिकांनी व्यक्त केले समाधान.. ⚡कणकवली ता.११-:बांधकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारे तुंबल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली होती. ही समस्या मार्गी लावण्यासाठी आज सकाळी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. विशेष म्हणजे, रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या कामात स्वतःला झोकून दिले. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत…

Read Full News

सोनुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सोनुर्ली विविध कार्यकारी सोसायटी व नॅब नेत्र रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम; ७५ रुग्णांची तपासणी, महिलांचा लक्षणीय सहभाग.. ⚡सावंतवाडी ता.११-: सोनुर्ली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि नॅब नेत्र रुग्णालय (सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सोनुर्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा व तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली…

Read Full News

You cannot copy content of this page