Headlines

महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांची आरवली श्री देव वेतोबा देवस्थानास भेट…

⚡वेंगुर्ला ता.११-: महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सहकुटुंब प्रसिद्ध आरवली श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थान बाबतची पुरातन महती जाणून घेतली व देवस्थानच्या कार‌भाराबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत केले, तसेच शाल, श्रीफळ…

Read Full News

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज यशस्वी करण्यासाठी आज सेलिब्रिटींना आणावं लागतं हे दुर्दैव…

गुरुदास गवंडे:अधिकारी आणि मंत्री यांच्यामध्ये तालमेळ नसल्याची ही केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुक्यात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी सेलिब्रिटींना आणावं लागतं हे इथले अधिकारी यांचे दुर्दैव मानावे लागेल. अशी टीका मनसेचे पदाधिकारी गुरुदास गवंडे यांनी केली. ते म्हणाले,अधिकाऱ्यांनी जर या संपूर्ण प्रशिक्षणाचं शिबिरे ,ट्रेनिंग घेऊन जर काहीच करू शकत नाही.लोकांना माहिती…

Read Full News

‘हास्यजत्रा’ फेम कलाकारांच्या उपस्थितीत अणावमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’…

कुडाळ : तालुक्यातील अणाव गावाने आज एक वेगळाच उत्साह अनुभवला. निमित्त होते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ आयोजित ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रमाचे. या सोहळ्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी उपस्थिती लावून ग्रामस्थांशी संवाद साधला.अणाव येथील श्री देव स्वयंभू रामेश्वर मंदिर परिसरात हा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे…

Read Full News

बाहेरील भाजी विक्रेत्यांविरोधात स्थानिक भाजी विक्रेते आक्रमक…

नगराध्यक्षांसह, मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेण्याची केली मागणी: तर स्थानिक विक्रेत्यांवर अन्य होणार नाही ,नगरसेवक अजय गोंदावळे यांचा शब्द.. ⚡सावंतवाडी ता.११- :सावंतवाडी शहरात बाहेरून येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत आज स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिरोडानाका परिसरात ही घटना घडली असून संबंधित बाहेरील भाजी विक्रेत्यांना तात्काळ उठवण्यात आले….

Read Full News

आभा कार्ड सक्तीमुळे शिक्षण कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले प्रलंबित…

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाकडून नाराजी व्यक्त.. ⚡मालवण ता.११-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून शाळेतील कर्मचारी यांची वैद्यकीय बिले आभा कार्ड सक्तीमुळे दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आजारपणात उपचार करून वैद्यकीय खर्च केलेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण कायम आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन वैद्यकीय बिले नियमित मंजूर होत असताना, फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही सक्ती का? असा…

Read Full News

श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेचे यशस्वी आयोजन…

⚡कुडाळ ता.११-: श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ व APTI -MS या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘Herbal extraction and isolation techniques’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. मुंबई येथील ICT संस्थेचे संशोधक,तज्ञ प्राध्यापक डॉ.किर्ती लड्ढा यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.कार्यशाळेत डॉ.लड्ढा यांनी निसर्गात सापडणा-या विविध कच्च्या वनौषधी पदार्थांपासून त्यातील नेमके…

Read Full News

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : श्री. संदीप साटम…

⚡देवगड ता.११-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील सांडवे गावासाठी मुख्य रस्ता ते पाताडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण या विकासकामास सन २०२५–२६ साठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या मंजूर कामाचे भूमिपूजन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच तुकेश परब यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी…

Read Full News

नगरसेविका पूनम चव्हाण यांनी पुढाकार घेत नागरिकांचे सहकार्याने तो धोकादायक खड्डा बुजवला…

⚡मालवण ता.११-:मालवण शहरातील वायरी ते तारकर्लीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रांगोळी महाराज मठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका पूनम चव्हाण आणि स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेत श्रमदानातून हा खड्डा बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला आहे. तारकर्ली हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा…

Read Full News

सुकळवाड-सावंतवाडी ते राऊळवाडी रस्ते गटार कामाचा शुभारंभ…

⚡मालवण,ता.११-:‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा भाग म्हणून सुकळवाड-सावंतवाडी ते राऊळवाडी एसटी स्टँडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगतच्या गटार बांधकामाचे उद्घाटन आज माजी सरपंच युवराज गरुड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी परिसरातील विकासकामांना गती देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला….

Read Full News

आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळमध्ये घरकुल योजनेचा शुभारंभ…

⚡मालवण ता.११-:शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे असे प्रतिपादन सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर घरकुलांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि…

Read Full News

You cannot copy content of this page