Headlines

नवोदय विद्यालय सांगेलीचा सांस्कृतिक महोत्सव ठरला यादगार…

महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानच्या संस्कृतीचे दर्शन.. कुडाळ : महाराष्ट्र राज्याच्या विविध लोककलासह गुजरात राजस्थान या संस्कृतीचे विविधांगी नृत्याविष्कारातून  पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीच्या मुलांनी दर्शन घडवित सांस्कृतिक महोत्सव यादगार ठरवला. मुलांनी सादर केलेल्या या विविध कलागुणांचे पालक शिक्षक यांनी भरभरून कौतुक केले.   केंद्र सरकारच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीचा सांस्कृतिक महोत्सव  पालक…

Read Full News

हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१२-:हिरकणी वस्तीस्तर संघ, काझी शहाबुद्दीन हॉल, सबनीसवाडा सावंतवाडी आणि फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमाचा प्रथम वर्धापनदिन रविवारी (दि. ११ जानेवारी २०२६) उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास आदरणीय योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर व हिरकणी वस्ती संघाचे प्रमुख श्री. एकनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका मोहिनी मडगावकर,…

Read Full News

मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड…

शिंदे शिवसेना–भाजप एकत्र; स्वीकृत नगरसेवकपदी महेश कांदळगावकर व रविकिरण तोरसकर यांची निवड.. ⚡मालवण ता.१२-:मालवण नगरपालिकेच्या उपगराध्यक्ष पदाची व दोन स्वीकृत नगरसेवक पदाची निवड आज नगरपालिकेत नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर व मुख्याधिकारी श्री. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक दीपक पाटकर यांची उपगराध्यक्षपदी बिनविरोध झाली. त्यांना भाजपच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याचे दिसून आले. तर…

Read Full News

तेंडोली गावठणवाडी शाळा भरली भर उन्हात…

कोसळलेल्या छपराबाबत पर्यायी व्यवस्था नाही:पालकांचे उन्हात शाळा भरवून आंदोलन.. ⚡कुडाळ ता.१२-: तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा तेंडोली गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी (९ जानेवारी रोजी) कोसळला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसविणे धोकादायक झाले होते. याबाबत पालकांनी कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्यावेळी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच शिक्षण विभागामार्फत…

Read Full News

शहर विकास आघाडीकडून बाळू पारकर तर भाजपाकडून बंडू हर्णे होणार स्वीकृत नगरसेवक…

⚡कणकवली ता.१२-: कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या १३ जानेवारी रोजी होत आहे. शहर विकास आघाडीचे ८ आणि भाजपाचे ९ नगरसेवक असल्यामुळे दोन्ही गटांचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडला जाणार आहे. भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पदी माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून शहर विकास आघाडीकडून शिवसेना शहराध्यक्ष असलेल्या सत्यजित…

Read Full News

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव गावच्या सरपंच यशश्री सौदागर यांच्या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर चे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथे महाराष्ट्र मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट संघटनेची १३ वी राज्य परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना आरोग्य मंत्री प्रकाश…

Read Full News

अश्वमेध तुळस महोत्सव २०२६ उत्साहात संपन्न…

सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.१२-: वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘अश्वमेध तुळस महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात सक्रीय सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांनी विशेष उपस्थिती दर्शवून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान सौ. वेदिका परब यांनी…

Read Full News

वीर जवान दौड’ मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद…

सैनिक स्कूल आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सैनिक स्कूल आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वीर जवान दौड’ मॅरेथॉन स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना समर्पित असलेली ही मॅरेथॉन आरोग्य व क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ठरली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सांगली,…

Read Full News

गोपाळ चौकेकर यांना बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.११-:कट्टा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूभाई शिरोडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार यावर्षी चौके गावचे सुपुत्र श्री. गोपाळ सहदेव चौकेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार शनिवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके च्या सभागृहात चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे स्थानिक समिती…

Read Full News

महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांची आरवली श्री देव वेतोबा देवस्थानास भेट…

⚡वेंगुर्ला ता.११-: महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी सहकुटुंब प्रसिद्ध आरवली श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थान बाबतची पुरातन महती जाणून घेतली व देवस्थानच्या कार‌भाराबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत केले, तसेच शाल, श्रीफळ…

Read Full News

You cannot copy content of this page