जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन…

⚡ओरोस ता ७-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष मा. डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम जिल्हा न्यायाधीश–१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एस. डी. गुंडेवाडी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page