मानवाधिकारांबदल जनजागृती होणे महत्त्वाचे- अँड. सुदर्शन गिरसागर

मालवण दि प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्क आयोगाची स्थापना केली असून संयुक्त राष्ट्र संघात भारत देश हा सदस्य असल्याने भारतात आयोगाने जे ३० मानवाधिकार निर्माण केले आहेत. ते भारतीयांवर बंधनकारक आहेत मात्र दुर्दैवाने या मानवाधिकारांबद्दल सामान्य माणसांमध्ये माहितीचा अभाव दिसून येतो. यासाठी मानवाधिकारांबद्दल जनजागृती होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मालवणचे सुप्रसिद्ध वकील ऍड. सुदर्शन…

Read More

शोकाकुल वातावरणात देवेंद्र याच्यावर अंत्यसंस्कार

जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीनी घेतले अंतीम दर्शन *💫कुडाळ दि.१०-:* शिवसेना सिंधुदुर्ग जिल्शोकाकुल वातावरणात दुपारी देवेंद्र याच्यावर अंत्यसंस्कारहा प्रमुख संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र संजय पडते ( वय-२७) यांचे बुधवारी मध्यरात्री गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरु असताना आकाली निधन झाल्याने आज संपुर्ण कुडाळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शोकाकुल वातावरणात दुपारी देवेंद्र याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलुमच्या हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे मालवणात उद्घाटन

मालवण दि प्रतिनिधी नाताळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूमच्या हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन आणि विक्री केंद्राचे उद्घाटन मालवण येथे करण्यात आले. शहरातील मेन रोड, मेढा येथील दैवज्ञ भवनात हे प्रदर्शन १६ डिसेंबरपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन गणेश प्रबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला मालवणवासियांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक पांडुरंग पोतन यांनी दिली….

Read More

शिक्षक भारतीचे जि.प.समोर धरणे आंदोलन

परजिल्ह्यातील शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत संघटना आपल्या भुमिकेशी ठाम *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* रविवारी सुट्टीच्या दिवशी मुख्यालय सोडून शिक्षकांना त्यांच्या परजिल्ह्यात गावी जाता येणार नाही, अशा आशयाचा आदेश नुकताच सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी काढला असून या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने तीव्र आक्षेप घेतला असून शिक्षकांना वेठीस धरला जाणारा सदर निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा…

Read More

कोरोना काळात आरोग्य विभागात काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या….

महाराष्ट्र समविचारी मंचाची मुख्यमंत्र्यासह संबंधितांकडे मागणी;पाठपुरावा करण्यासाठी संपर्क साधण्याचे समविचारी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास आजगावकर यांचे आवाहन *💫मालवण दि.१०-:* राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ५० टक्क्यांहून अधिक विविध सवर्गांची पदे रिक्त आहेत. शासनाने कोरोना महामारीच्या काळात कमी कालावधीसाठी परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, विविध तंत्रज्ञ नेमले आणि काम संपताच कमी केले. मुळात रिक्तपदांच्या परिणामी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली असताना…

Read More

रामेश्वर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रमेश मेस्त यांचे निधन

*💫मालवण दि.१०-:* मालवण मधील दांडी आवार येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश महाबळेश्वर मेस्त (वय ६३) यांचे गुरूवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली काही वर्षे त्यांनी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी करत मच्छीमारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मच्छीमारांच्या चळवळीतही त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन…

Read More

सामाजिक कार्यकर्ते रवी राऊळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महारक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६१ रक्तदात्यानी केले रक्तदान* *💫कुडाळ दि.१०-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रवी राऊळ यांच्या ४५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत रवी राऊळ मित्रमंडळ आणि प्रकाश मोर्यें मित्रमंडळ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली १० वर्ष हा उपक्रम दोन्ही मंडळे राबवत आहेत. या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यानी रक्तदान केले आहे….

Read More

युवतीच्या विनयभंगप्रकरणी भटवाडी येथील युवकावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

*💫सावंतवाडी दि.१०-:* तालुक्यातील एका २१ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी भटवाडी येथील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री उशिरा भटवाडी परिसरात घडली. दरम्यान याठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी संबंधित संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बाळकृष्ण प्रकाश चव्हाण (३१, मूळ रा. माडखोल (सध्या. भटवाडी) असे त्याचे नाव आहे. संबंधित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस…

Read More

जिल्ह्यात एकूण ५ हजार ५९ जण कोरोना मुक्त….

*सक्रीय रुग्णांची संख्या २९३ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जाऊन करणार जनजागृती

*कसाल न्यु इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यशाळेत पोलिस अधीक्षक दाभाडे यांचे प्रतिपादन* *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* महिला व बालकांवरील लैगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार कार्यशाळेत केले. ९ डिसेंबर रोजी सकाळी कसाल हाय…

Read More
You cannot copy content of this page