सावंतवाडीत ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस
आंबा व काजूवर पावसाचा परिणाम *ð«सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी शहरात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. मात्र या पावसामुळे सध्यातरी काही नुकसान झाले नाही. मात्र आंबा व काजूवर या पावसाचा परिणाम होणार आहे. काल मंगळवारपासून वातावरणात गर्मीचे प्रमाण वाढले होते. गेले दोन दिवस थंडीही गायब झाली होती. दुपारीही मोठ्या…
