भाजप नेते खासदार नारायण राणे मुळेच नारायण राणे….
पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांचा शिवसेनेच्या नारायण उर्फ बबन राणे यांना जोरदार टोला* *ð«सावंतवाडी दि.१०-:* शिवसेनेच्या नारायण उर्फ बबन राणे यांनी पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांना आमने सामने येऊन विकास कामे दाखवण्याचे आवाहन दिले होते. यावर आज सभापती मानसी धुरी यांनी आज सावंतवाडी शहरातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्याला प्रतिउत्तर दिले आहे. …
