गांजा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूह उच्चाटन करावे – शिवप्रेमी सिंधुदुर्ग
गांजा प्रकरणात रंगेहात पकडून दिल्याबद्दल शिवप्रेमींना धमक्या येत असल्याने कुडाळ पोलीस स्थानकात निवेदन सादर *ð«कुडाळ दि.१९-:* बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी कुडाळ येथे गांजा सदृश्य पदार्थांची विक्री करताना दोन व्यक्तींना शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनि पुढाकार घेऊन रंगेहात पकडले होते व पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यानंतर शिवप्रेमी सिंधुदुर्गने याबाबत आक्रमक भूमिका घेत सिंधुदुर्गात गांजा विक्री चे खरे…
