सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि श्री मार्गेश्र्वर क्रिडा मंडळ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न
*२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान *ð«मालवण दि.२०-:* सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ -हडी व ग्रामस्थ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा हडी – नं.२ येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी सरपंच महेश मांजरेकर, पुजा तोंडवळकर, जीजी हडकर, भाई…
