आगारातील वाहक चालकांची थर्मल तपासणी करा; जनसंपर्क अधिकाऱ्यांचे आदेश

जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांची सावंतवाडी आगाराला भेट… *💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी आगारातून जाणाऱ्या प्रत्येक एस्टी मधील वाहक चालकाची थर्मल टेस्टिंग आणि स्टेंडवर सॅनिटायझर ची सोय करण्याचे आदेश जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी आगार प्रमुख वैभव पडोळे यांना देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. ते म्हणाले की, २३ मार्च पासून जुन पर्यंत लॉक…

Read More

आरोस-दांडेलीत खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता…

तात्पुरती डागडुजी न करता पूर्ण खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी *💫बांदा दि.२१-:* बांदा-शिरोडा आणि सावंतवाडी-आरोंदा मार्गावर आरोस-दांडेली येथील अन्य ठिकाणासह विद्या विहार हायस्कूल समोर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाडी हाकताना वाहनचालकांना खड्यातुन ये जा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील खड्डयांची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशी मागणी होत आहे. गेली…

Read More

आरोस माऊलीचा उद्या जत्रोत्सव

*💫बांदा दि.२१-:* आरोस गावातील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 22 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन भाविकांनी करण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी…

Read More

आंबडोस ग्रामपंचायत सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर गावात साजरे होणार विविध कार्यक्रम- राधा वरवडेकर

आंबडोस ग्रामपंचायत ५० व्या वर्षात करत आहे पदार्पण *💫सिंधूदुर्गनगरी दि.२१-:* ग्राम स्वच्छ्ता अभियानसह विविध अभियानात राज्यस्तरावर यश मिळविलेल्या मालवण तालुक्यातील आंबडोस ग्राम पंचायतीच्या स्थापनेला २० डिसेबर रोजी ४९ वर्षे पूर्ण झाली असून ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याचे सरपंच राधा वरवडेकर यानी जाहिर केले. याचे…

Read More

सावंतवाडीत साध्या पद्धतीत श्री संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी साजरी…

*समाज बांधवांनी एकसंघ राहून गाडगेबाबाचे विचार जनमानसात पोहोचवणे गरजेचे – दिलीप भालेकर *💫सावंतवाडी दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज आणि तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने काल सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथे वटसावित्री सभागृहात श्री संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी साध्या पद्धतीत साजरी करण्यात आली आहे. यावेळी सकाळी भाजी मंडई येथे साफसफाई करण्यात आली आहे. त्यानंतर श्री…

Read More

श्री देव रवळनाथ गिरोबा पंचायतन चा वार्षिक जत्रोत्सव २२ डिसेंबर रोजी…

*💫सिंधुदूगनगरी दि.२०-:* कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान जिल्हा मुख्यालय नजीक असलेल्या रानबांबुळी येथील श्री देव रवळनाथ गिरोबा पंचायतन चा मंगळवार दि.22डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे .तरी भाविकांनी कोरोणा सोशल डिसटनस पाळत श्री चे दशन घ्यावे असे आवाहन केले आहे. जिल्हा् मुख्यालयाच्या नजिक रानबांबुळी या पवित्र भूमीत अनेक शक्ती विविध रुपात वास करताना आढळतात.श्रद्धास्थान…

Read More

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आमदार अशोक जगताप यांची मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड

कार्याध्यक्ष पदी चरणसिंग सप्रा *💫मालवण दि.२०-:* कामगारांचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ते आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी व कार्याध्यक्ष पदी चरणसिंग सप्रा यांची निवड झाल्या बद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मालवण शहरात भरड नाक्यावर फटाके वाजवून आणि नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला….

Read More

आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी

*💫वेंगुर्ला दि.२०-:* तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी होणार असून त्यासाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार आहेत. आरवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक ते तीन प्रभागातील एकूण नऊ सदस्यांसाठी तसेच सागरतिर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक ते तीन प्रभागातील एकुण…

Read More

कोलगावात भाजपचा शिवसेनेला धक्का…

विद्यमान ग्रामपंचायत सदस्या, शाखा प्रमुखासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश* *💫सावंतवाडी दि.२०-:* ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असतानाच भाजपने कोलगाव मध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संदेशा संदेश वेंगुर्लेकर व शिवसेना शाखा प्रमुख विजय सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश…

Read More

भिरवंडे येथील पार्थ सावंतला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

*💫कणकवली दि.२०-:* तालुक्यातील भिरवंडे खलांतर येथील पार्थ बाळकृष्ण सावंत याला राष्ट्रीय स्केटिंग खेळाडू म्हणून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्या वतीने या पुरस्काराचे वितरण नुकतेच नवी दिल्ली येथे झाले.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2020 व्हीआयपी पर्सन पुरस्काराचे वितरण खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीयपातळीवर केलेल्या अतुलनीय अलौकिक…

Read More
You cannot copy content of this page