श्री देव रवळनाथ गिरोबा पंचायतन चा वार्षिक जत्रोत्सव २२ डिसेंबर रोजी…

*💫सिंधुदूगनगरी दि.२०-:* कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान जिल्हा मुख्यालय नजीक असलेल्या रानबांबुळी येथील श्री देव रवळनाथ गिरोबा पंचायतन चा मंगळवार दि.22डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे .तरी भाविकांनी कोरोणा सोशल डिसटनस पाळत श्री चे दशन घ्यावे असे आवाहन केले आहे. जिल्हा् मुख्यालयाच्या नजिक रानबांबुळी या पवित्र भूमीत अनेक शक्ती विविध रुपात वास करताना आढळतात.श्रद्धास्थान रवळनाथ गिरोबा याची प्रचिती येते. दरवषा पमाणे यावर्षी हा जत्रोत्सव धार्मिक विधींनी संपन्न होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा जत्रोत्सव 22 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. विष्णू शिवाचे एक रूप म्हणजेच . कोकण पट्यात अनेक ठिकाणी रवळनाथ मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. यापैकीच एक जागृत व प्रसिद्ध देवस्थान म्हणजे रानबांबुळी चा श्री देव रवळनाथ भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री देव रवळनाथाचा जत्रोत्सव हा प्रसिद्ध आहे. या जत्रोत्सवाचा सोहळा म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच.* हिरवाईने वेढलेले निसग रम्य व जिल्हा मुख्यालय येथे वसलेले रानबाबुळी हे गाव. काही वर्षांपूर्वी जिल्हा मुख्यालयात समाविष्ट होऊन . या गावातील श्री देव रवळनाथ गिरोबा जञोतसव जणू पवणीच असते . निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराचे दर्शन दूरवरून भाविकांना होते. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आजूबाजूला अन्य पंचायत मंदिरे आहेत. आबालवृद्ध भाविक श्रद्धेने श्री देव रवळनाथ गिरोबा चे दशन घेतात.* भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या श्री देव रवळनाथीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. या ठिकाणी नवस बोलला जातो.हजारो भाविक या देवाच्या चरणी नवस फेडण्यासाठी येतात.श्री देवी रबऱळनाथ गिरोबा पंचायतन देवस्थानची ख्याती ही सर्वदूर पसरली आहे. रानबांबुळी येथील जञोतसव. या आधी सलग 4 दिवस गावातील र-थानाचा भेटी होतात. गावकर मंडळी व इतर मानकरी जमून मेळेकरी तरंग काठ्यांसह देवस्थानकडे मार्गस्थ होतात. पायपीठ करून या देवस्वाऱ्या जत्रोत्सवाच्या ठिकाणी पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरूवात होते धार्मिक विधी संपन्न होतात . श्री ची नारळओटी भरणे, फाटक्या च्या आतश बाजीत पालखी सोहळा,खानोलकर दशावताराने सांगत होते. रानबांबुळी गावच्या इतिहासात हे देवस्थान म्हणजे मानाचा तुरा आहे. श्री देव रवळनाथ गिरोबा चा कृपाआशीर्वाद असाच सदैव ग्रामस्थांवर, भविकांवर राहो हीच रवळनाथ चरणी प्रार्थना*.

You cannot copy content of this page