आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघा संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
*ð«सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील डिंगणे कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील पहिल्या दोन संशयित आरोपींची नावे नितीन श्रीधर सावंत व चंद्रकांत गणपत सावंत अशी आहेत. तर या प्रकरणात आणखी एकाचा…
