शासनाला मच्छीमारांची फिकीर नाही

मच्छीमारांची व्यक्त केली नाराजी *💫मालवण दि.२२ -:* केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारनी पारंपरिक मच्छीमारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. मच्छीमारांसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या ठिकठिकाणच्या दीपस्तंभाचा प्रकाश मंदावला आहे. बंदरांमधील मार्गदर्शक दिवेसुद्धा बंद स्थितीत आहेत. मात्र दुसरीकडे एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा लखलखाट सुरू आहे. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक मच्छीमारांची जाळी तोडून नेत आहेत. पण…

Read More

गुरव जोडो व जनगणना अभियानाची वैभववाडी तालुक्यातून उद्यापासून सुरुवात…

गुरव ज्ञाती बांधव समाज सिंधुदुर्गच्या वतीने राबवण्यात येत आहे अभियान *💫वैभववाडी दि.२२-:* गुरव ज्ञाती बांधव समाज सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात गुरव जोडो व जनगणना अभियानाची सुरुवात वैभववाडी तालुक्यातुन बुधवार दि 23/12/2020 रोजी सकाळी 10 वाजता अंकित मेडिकल वैभववाडी येथील श्री संजय सावंत- गुरव यांच्या निवासस्थानी करणेत येणार आहे. अखिल गुरव समाज संघटना राष्ट्रीय अध्यक्ष श्री अँड.आण्णासाहेब…

Read More

पुरात वाहून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला 4 लाख रुपये धनादेशचे वाटप….

*💫वैभववाडी दि.२२-:* अतिवृष्टीमुळे पुरामध्ये वाहून मृत्यू झालेल्या कोंडये येथील कै. मयुरी मंगेश तेली यांचे वारस पती मंगेश तेली यांना शासनाकडून 4 लाख रुपयेचा मदतीचा धनादेश कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राजन चिके, कणकवली तालुका भाजपा‌ कार्यकारणी सदस्य ऋतुराज तेंडुलकर, अण्णा तिरोडकर, दीपक तेली, भाई तेली आणि अन्य उपस्थित होते.

Read More

जिलेटिनचा स्फोट झाल्यामुळे कुडासे येथील दोघे युवक गंभीर जखमी

*💫दोडामार्ग दि.२२सुमित दळवी-:* नदीपात्रात आंघोळ करताना जिलेटिनचा स्फोट झाल्यामुळे कुडासे येथील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.हा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. कोणीतरी अज्ञाताने नदीपात्रातील मासे मारण्यासाठी हा प्रकार केला असावा असा ग्रामस्थांचा संशय आहे. दरम्यान त्या दोघांनाही अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली…

Read More

कणकवली भूमि अभिलेखचा कारभारात सावळा गोंधळ…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी विचारला जाब; उपसंचालकांना कणकवलीत बोलावणार.. *💫कणकवली दि.२२-:* कणकवली भूमि अभिलेख कार्यालयात मोठा भ्रष्ट्राचार होत आहे.अनेक कामांमध्ये पैसे घेऊन चुकीची कामे केली जात आहे.हरकुळ खुर्द नंदकिशोर कुलकर्णी यांच्या जमिनीची चुकीची मोजणी करत हद्द दाखवली. त्यामुळे श्री. कुलकर्णी यांच्या मालकीची १५० कलमे तोडण्यात आली.त्याला जबाबदार कोण? मोजणी,कमी जास्त पत्रक व अन्य कामे…

Read More

नेर्ले येथील 42 शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी भाजपात केला प्रवेश *💫वैभववाडी दि२२-:* आ. नितेश राणे यांनी वैभववाडीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. नेर्ले सुतारवाडी येथील 42 शिवसैनिकांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. यात ग्रा. पं. सदस्य यांचाही समावेश आहे. नेर्ले येथे रस्ता विकास कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी…

Read More

नाताळ सणानिमित्त गोव्यात जाण्यासाठी दोन जादा बस सुरू…

सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.२२-:* नाताळ सणासाठी गोव्यात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन जादा बस सुरू करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे. २४ डिसेंबर रोजी बोरिवली ते पणजी अशी साधी एस्टी बस व्हाया ठाणे पनवेल मार्गे संध्याकाळी ५ वाजता सुरू करण्यात आली आहे. तर पुणे ते पणजी अशी शिवशाही बस…

Read More

वाळूचे दर वाढल्याने वाळू व्यवसायिकांसमोर अडचणी….

वाळूचे दर कमी करण्यासाठी संघटना स्थापन करून जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार मागणी काका कुडाळकर आणि बाबा परब यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫मालवण दि.२२-:* शासनाने प्रति ब्रास वाळूचा दर वाढवून २११४ रुपये केल्याने वाळू व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात शासनाचा महसूलही बुडत आहे. म्हणून जिल्ह्यातील सर्व वाळू व्यावसायिक एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा वाळू व्यावसायिक…

Read More

३१ डिसेंबर नंतर एकही चालक वाहक ड्युटीसाठी मुंबईला प्रशासनाने पाठविल्यास वेंगुर्ले एस्. टी.डेपो बंद करणार

*💫वेंगुर्ला दि.२३-:* बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता एस्. टी.प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहक चालक पाठविले.त्यामुळे ग्रामीण प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे .अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने एस्. टी.चे वेळापत्रक कोलमडून गेले आहे.ह्याचा जाब विचारण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आगार व्यवस्थापक यांना आज घेराव घालण्यात आला. तसेच ३१ डिसेंबर नंतर वेंगुर्ले आगारातील एकही वाहक – चालक मुंबईला…

Read More

*संग्राम प्रभुगावकर यांच्यावतीने मसुरे प्रशालेस स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र वाटप

*💫मालवण दि.२२-:* भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे प्रशालेत विद्यार्थ्यांचे तापमान मोजणारे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा स्कुल कमिटी चेअरमन संग्राम प्रभुगावकर यांच्या वतीने मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे-खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर आठ महिन्यांनी शाळांचे नववी व दहावी वर्ग सुरू झाले आहेत. मात्र शाळेत विध्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची तापमान…

Read More
You cannot copy content of this page