*💫वैभववाडी दि.२२-:* अतिवृष्टीमुळे पुरामध्ये वाहून मृत्यू झालेल्या कोंडये येथील कै. मयुरी मंगेश तेली यांचे वारस पती मंगेश तेली यांना शासनाकडून 4 लाख रुपयेचा मदतीचा धनादेश कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राजन चिके, कणकवली तालुका भाजपा कार्यकारणी सदस्य ऋतुराज तेंडुलकर, अण्णा तिरोडकर, दीपक तेली, भाई तेली आणि अन्य उपस्थित होते.
पुरात वाहून मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसाला 4 लाख रुपये धनादेशचे वाटप….
