*दुचाकी आणि चारचाकी मध्ये झाला अपघात
*💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी -आकेरी रस्त्यावर दुचाकी आणि एका कार मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाला असून, त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबतची माहिती कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे.
