*तिलारी कालव्यात कार कोसळून अपघात…
सुदैवाने प्रवाशी बचावले… *ð«दोडामार्ग दि.२० -:* साटेली भेडशी येथील तिलारी कालव्यात आज सकाळी दहाच्या सुमारास कार कोसळली आहे. हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडला आहे. या अपघातात सुदैवाने गाडीतील आठ ही प्रवाशी सुखरूप असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी तेथील स्थानिक ग्रामस्थ सुशांत गवस, ईश्वर गवस, रुपेश गवस, राजू नाईक, श्यामसुंदर धर्णे आदींनी…
