मालवण चाकू हल्ला प्रकरणी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता
*ð«मालवण दि.१९-:* मालवण बंदरजेटी येथे रमेश भिकाजी मांजरेकर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी विश्वास आप्पा मेस्त (५३, रा. मेढा-मालवण) याची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीतर्फे अॅड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले. ९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली होती. मेस्त याने मांजरेकर यांच्या उजव्या बरगडीच्याखाली व पोटावर चाकू…
