नांदगाव येथील साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी सोडले.
प्रांताधिकारी यांनी दिलं लेखी पत्र *ð«कणकवली दि.१९-:* महामार्ग ठेकेदार व प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत नांदगाव येथील रोहन नलावडे आणि कुटुंबिय यांनी केलेले साखळी उपोषण शुक्रवारी तिसर्या दिवशी मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी 23 डिसेंबरला सदरच्या जागेची पुन्हा मोजणी करण्यात येईल असे लेखी दिल्याने हे उपोषण सरबत पिउन थांबविण्यात आले. अनधिकृत माती उत्खनन, अनधिकृत वृक्षतोड…
