सर्वात प्रथम ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ने दिली होती बातमी; आरोग्य सभापती कडून तात्काळ दखल
*💫सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर आज संध्याकाळी एक माकड मृतावस्थेत सापडल्यानंतर याबाबतची बातमी *ग्लोबल महाराष्ट्र या चॅनल नें सर्वात प्रथम ६.१५ ला प्रसिद्ध केल्यानंतर* या बातमीची दखल घेत नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी मृत्यूमुखी पडलेल्या माकडावर अंत्यसंस्कार करुन विल्हेवाट लवण्यात आली आहे. असा प्रकार शहरात पुन्हा आढळून आल्यास त्वरित नगरपालिका प्रशासनाशी संपर्क करत त्यांना माहिती द्यावी यावर त्वरीत कारवाई केली जाईल असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
