Headlines

मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मिळावा…

नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. ⚡मालवण ता.०६-:मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मालवण नगरपरिषद हद्दीतील मामा वरेरकर नाट्यगृह…

Read Full News

आरोंदा येथील बंद असलेले खार बंधाऱ्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा…

वादावर खारभूमी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक अभियंता स्नेहल माईणकर यांची यशस्वी शिष्टाई.. ⚡सावंतवाडी ता.०६-: आरोंदा येथील खारभूमी बंधारा क्रमांक दोन व अन्य भागातील शेती भागातील संरक्षित करण्यासाठी दगड मातीचा बंधारा बांधायचे काम खारभूमी विकास प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव सदरील काम बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी…

Read Full News

महिला दिनानिमित्त ‘द केरला स्टोरी 2’ चित्रपटाचे महिलांसाठी मोफत प्रदर्शन…

⚡देवगड ता.०६-:सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष सहकार्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी देवगड-जामसांडे येथे महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. आज किशोरवयीन मुलींना द केरला स्टोरी टू या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. देवगड-जामसांडे भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्या वतीने “द केरला स्टोरी 2” या चित्रपटाचे…

Read Full News

आंबा कलम बागेत घुसून कामगारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला…

पोयरे येथे मध्यरात्रीचा थरार; चार अनोळखी संशयितांविरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा.. ⚡देवगड ता.०६-:देवगड तालुक्यातील पोयरे येथील एका आंबा कलम बागेमध्ये अनधिकृत प्रवेश करून बागेत आंबा राखणीच्या कामास असलेल्या कमल साधू नाथ (१९, सध्या रा. पोयरे, मूळ रा. निगासन लखिमपूर खिरी, रा. उत्तरप्रदेश) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यावर कोयत्याने प्रहार केल्याप्रकरणी चार अनोळखी संशयितांवर देवगड पोलीस…

Read Full News

महागड्या मोबाईलच्या खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याने युवकाची वाढदिवसादिवशीच आत्महत्या…

⚡देवगड ता.०६-: महागड्या नवीन मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे (२२) याने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११.२० वा. च्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड…

Read Full News

आडेली गावातील ऐतिहासिक ‘शिमगोत्सव’ मंगलमय वातावरणात…

ऐतिहासिक “घोडेमोडणी” उत्सवास झालीय भाविकांची गर्दी.. ⚡वेंगुर्ला ता.०६-: संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील ऐतिहासिक ‘ शिमगोत्सव’ मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या उत्स्फूर्त, अलोट गर्दीत संपन्न झाला. होळी पौर्णिमा संपन्न झाल्यानंतर प्रमुख धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात झाली. ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर मंदिर व श्री देव चव्हाटा मंदिर येथे देवहोळी व गावहोळी घालण्यात…

Read Full News

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ला तीन वर्षे मुदतवाढ…

आ. दीपक केसरकर यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार.. ⚡वेंगुर्ला ता.०६-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “सिंधुरत्न समृद्ध योजना” या योजनेची तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली होती. या योजनेला पुढील मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी राज्य सरकारकडे…

Read Full News

गिर्ये पवन ऊर्जा प्रकल्पाला मिळणार नवसंजीवनी…

अपारंपरिक ऊर्जा मंत्री सावे यांनी माजी आमदार भाई गिरकर यांची माहिती.. ⚡देवगड ता.०६-:तालुक्यातील गिर्ये गावातील जुन्या पवनऊर्जा प्रकल्पच्या ठिकाणी नव्याने पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे व याच प्रकल्पच्या उर्वरित जागेत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. हे दोन्ही संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबतचा निर्णय झाला असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे…

Read Full News

बांदा येथे दि. 7 व 8 मार्चला “स्वयंसिध्दा मी” कार्यक्रम…

क्रिएटीव्ह सखी ग्रुप, बांदाचे आयोजन… ⚡बांदा ता.०५-: जागतिक महिला दिनाचे औचित्य सांगून बांदा येथील क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीनेबांदा येथे शनिवार दि. 7 व रविवार दि. 8 मार्च असे दोन दिवस “स्वयंसिध्दा मी ” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल मंदिर नजीक असलेल्या व्यापारी भुवन, बांदा सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या आयोजनाबाबतची…

Read Full News

युवकांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी युवा संसद महत्त्वाची…

डॉ. राजेंद्र मुंबरकर:कणकवली कॉलेजमध्ये ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ उत्साहात संपन्न.. ⚡कणकवली ता.०६-: युवकांना संसदीय कार्यप्रणालीची माहिती होण्यासाठी युवा संसदसारखे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून युवकांनी ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेबाबतचे आपले विचार सरकारपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले. कणकवली कॉलेज येथे आयोजित “विकसित भारत युवा संसद-२०२६” या कार्यक्रमाच्या…

Read Full News

You cannot copy content of this page