Headlines

डॉ. नेरुरकर यांची राणे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला भेट…

⚡कुडाळ ता.०६-: फिलाडेल्फिया- अमेरिका येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. अनिल नेरुरकर यांनी येथील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरला सदिच्छा भेट देऊन समाधान व्यक्त केले.डॉ. अनिल नेरुरकर यांचे स्वागत राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे ए टि राणे आणि डॉ. जी. टी. राणे यांनी केले. डॉ. नेरुरकर यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले….

Read Full News

कुडाळ मध्ये महिलादिनी ‘कुडाळ साडी वॉकेथॉन’…

स्थानिक कापड व्यापाऱ्यांच्या वतीने आयोजन.. कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधूदुर्ग जिल्ह्यात प्रथमच स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी कुडाळ शहरातील स्थानिक कापड व्यावसायिकांच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे सकाळी ७ वाजता ”कुडाळ साडी वॉकेथॉन-२०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम फक्त महिलांसाठी आहे तो दोन गटात होणार असून यात महिलांना साडी परिधान…

Read Full News

‘सक्षम स्त्री सक्षम भारत’ उपक्रम ग्रामीण भागात पोहचवणार…

सानिका मदने:इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून गरजू महिलांना इस्त्री वाटप:जागतिक महिला दिनानिमित्त समाजपयोगी उपक्रम.. कुडाळ : इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणारा सक्षम स्त्री सक्षम भारत उपक्रम ग्रामीण भागात इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या माध्यमातून पोहचवणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी केले. जागतिक महिला दिनाचे…

Read Full News

नेरूर मध्ये उद्या (७) महसूल शिबिराचे आयोजन…

नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी:महसूल विभागातील महत्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी.. कुडाळ : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत वालावल मंडळ स्तरावर उद्या शनिवार दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ठिक १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, नेरूर देऊळवाडा सभागृह…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजप गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड…

जिल्हा परिषदेतील भाजपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती:प्रभाकर सावंत व मनीष दळवी यांनी केले अभिनंदन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता ६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेते पदाची निवड गुरुवारी झाली. गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपाचे सर्वच्या सर्व २७ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत ही निवड…

Read Full News

आंबा-काजू पिकांचे झालेल्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांना न्याय द्या…

आमदार दीपक केसरकर:नुकसानभरपाईबाबत सरकारचा सकारात्मक प्रतिसाद.. सावंतवाडी : कोकणात आपत्तीमुळे निर्माण झालेला आंबा व काजू नुकसानीचा प्रश्न माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी विधानभवनात उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी आपली लक्षवेधी मांडली. आंबा, काजू शेतकऱ्यांचे ८५ ते ९० टक्के नुकसान झालेलं असताना शेतकऱ्यांना न्याय देणार का ?नुकसानभरपाईची घोषणा करणार का ? असा सवाल श्री. केसरकर…

Read Full News

आंबोलीत पशुसंवर्धन व दुग्ध विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात …

आंबोली,ता.६ :माहिती शिक्षण व जनसंपर्क अभियान अंतर्गत,जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या विद्यमानाने अँस्कड अंतर्गत पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबीर आंबोली येथे उत्साहात पार पडले. पशु पालकांना डॉ. विद्यानंद देसाई तालुका पशु संवर्धन अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. आंबोली ग्रामपंचायत कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सावंतवाडी यांनी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे…

Read Full News

सावंतवाडीत रंगपंचमीचा जल्लोष…

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात होळीच्या पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात रंगपचमी साजरी करण्यात आली. रंगाची उधळण करत, कृत्रिम पाऊस पाडत डिजेच्या तालावर अबालवृद्धांनी रंगोत्सव साजरा केला. सायंकाळी इस्वटी महापुरुष सबनिसवाडा येथील रोंबाटान होळीचा खुंट येथे उत्सवाची परंपरेनुसार सांगता केली. रंगपंचमीच्या निमित्ताने युवक युवतींनी डिजे, ढोल ताशांच्या गजरात रंगाची उधळण केली. रंगपंचमीला सावंतवाडीतील जयप्रकाश चौक, उभाबाजार, चितारआळीसह…

Read Full News

सावंतवाडीत रंगपंचमीचा जल्लोष…

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात होळीच्या पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात रंगपचमी साजरी करण्यात आली. रंगाची उधळण करत, कृत्रिम पाऊस पाडत डिजेच्या तालावर अबालवृद्धांनी रंगोत्सव साजरा केला. सायंकाळी इस्वटी महापुरुष सबनिसवाडा येथील रोंबाटान होळीचा खुंट येथे उत्सवाची परंपरेनुसार सांगता केली. रंगपंचमीच्या निमित्ताने युवक युवतींनी डिजे, ढोल ताशांच्या गजरात रंगाची उधळण केली. रंगपंचमीला सावंतवाडीतील जयप्रकाश चौक, उभाबाजार, चितारआळीसह…

Read Full News

जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडीत १५ कर्तृत्ववान महिलांचा होणार सत्कार…

शिंदे शिवसेनेचा पुढाकार: जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे; महिला जिल्हाप्रमुख निता सावंत कविटकर यांचे आवाहन.. सावंतवाडी : शिवसेना महिला आघाडीकडून सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथ भोसले शिव उद्यानमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम सायं ४ ते ८ या वेळेत असून यावेळी कर्तृत्ववान अशा १५ महिलाचे सत्कार करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page