Headlines

महिला दिनाच्या दिवशीच गर्भवती महिलेचे सावंतवाडीत आमरण उपोषण…

आदेश असूनही ग्रामपंचायतीत कामावर हजर करून घेत नसल्याची तक्रार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: वरिष्ठांच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर हजर करून घेत नसल्याच्या निषेधार्थ वैभवी प्रशांत साटेलकर यांनी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सावंतवाडीत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हाभर महिला दिन साजरा केला जात असताना प्रशासन गर्भवती महिलेला न्याय देणार का, ..?असा…

Read Full News

मळगाव रस्तावाडी येथील भाऊ पवार यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव-रस्तावाडी येथील रहिवासी सीताराम उर्फ भाऊ राघोबा पवार (५४) यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. भाऊ या टोपण नावानेच ते मळगावात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, दोन भाऊ, तीन विवाहित बहिणी, भावजय, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मळगाव येथील सलून व्यावसायिक महेश पवार यांचे ते…

Read Full News

जि .प. शिक्षण विभागाने निवृत्त शिक्षकांचे प्रश्न वेळीच सोडवावेत अन्यथा उपोषणास बसू…

सावळाराम अणावकर:मालवणात सेवानिवृत्त शिक्षकांचा आनंद मेळावा संपन्न.. ⚡मालवण ता.०७-:जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना अनेक वेळा निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निवेदन दिल्यावर प्रत्येक वेळी आश्वासने मिळाल्याने आंदोलने मागे घेण्यात आली. आता पुन्हा निवेदन दिले असून यावेळी जर प्रश्न सोडविले गेले नाहीत तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक…

Read Full News

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालवणात कथावाचन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०७-:मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कथावाचन कार्यक्रमाला श्रोत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला प्रारंभी साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या प्रार्थना सादर करण्यात आल्यानंतर मराठी गौरव गीत सादर केले गेले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ साहित्यिक श्रीमती…

Read Full News

महामार्गावर उभ्या कारला दुचाकीची धडक ; चालक गंभीर…

⚡कुडाळ ता.०७-: मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर दुचाकीने महामार्गावर उभ्या असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार कुडाळहून आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी महामार्गालगत…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार…

कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत:-बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा करणार वापर:पालकमंत्री नितेश राणे.. ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे.बागायतदारांचे जवळपास ८५ टक्के नुकसान झाले आहे.सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्दच आहोत. ही मदत लवकरच जाहीर…

Read Full News

सासोलीत कचऱ्याच्या आगीवर वेळीच नियंत्रण; मोठा अनर्थ टळला…

⚡दोडामार्ग ता.०७-: सासोली गावात घराजवळील कचऱ्याला लावलेली आग वाऱ्यामुळे शेती-बागायतीकडे पसरू लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती भाजप युवा मोर्चा दोडामार्ग तालुका सरचिटणीस अंकुश (भैया) नाईक यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना कळविल्यानंतर नगरपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.स्थानिक युवकांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. मदतकार्यात सर्वेश…

Read Full News

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा कणकवलीत शुभारंभ…

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे:पालकमंत्री नितेश राणे कणकवली : नागरिकांना शासनाच्या सेवांसाठी वारंवार कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तहसिल कार्यालय, कणकवली…

Read Full News

आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमी निमित्त जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन…

श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ, आरोस आयोजित स्पर्धेसाठी १२ मार्च पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षीही श्री देव गिरोबा नाट्य मंडळ, आरोसकडून गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव निमित्त विशेष सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन…

Read Full News

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राणे हॉस्पिटल राणे हॉस्पिटल-मेडिकल रिसर्च सेंटरला भेट…

⚡कुडाळ ता.०७-: माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी नुकतीच राणे हॉस्पिटल राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळ , कुडाळ ला भेट दिली आणि हॉस्पिटलच्या कामाबाबत कौतुक केले.प्रवीण भोसले यांचे स्वागत राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळचे अजित राणे आणि डॉ. गिरीश राणे यांनी केले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले याचे सौजन्याने स्वागत करणे हा एक…

Read Full News

You cannot copy content of this page