Headlines

फोंडाघाटचा अमित कदम ठरला स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी…

कुडाळचा ज्ञानेश्वर आळवे ठरला स्वस्तिक श्री मेन फिजिकचा मानकरी.. ⚡कुडाळ ता.०७-: महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या मान्यतेने स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ आयोजित ड्रुग्स मुक्त सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत सिंधुदुर्गतील मानाची भव्य जिल्हा स्तरीय स्वस्तिक श्री 2026 हि स्पर्धा प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली. फोंडाघाटचा अमित कदम स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी…

Read Full News

प्राजक्ता गवाणकर हिची एमपीएसी मधून सहाय्यक अभियंता म्हणून निवड…

दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून एकूण ५ पदांवर निवड ; अभिमानास्पद कामगिरी.. ⚡कुडाळ ता.०७-: येथील कु प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्ह्यातून यशस्वी झालेली एकमेव महिला उमेदवार ठरली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय…

Read Full News

युवतीची छेड काढणाऱ्या वृद्धाला मुलींकडून चोप…

सावंतवाडी शहरातील घटना: संबंधित वृद्ध पोलिसांच्या ताब्यात… ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील एका महाविद्यालयीन युवतीची छेड काढल्यान एका वृद्ध व्यक्तीस तेथे उपस्थित असलेल्या काही मुलींनी चांगलाच चोप दिल्याची घटना आज सायंकाळी सुमारे सव्वा पाचच्या सुमारास सावंतवाडी शहरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध व्यक्तीने एका कॉलेज युवतीशी गैरवर्तन करत तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच…

Read Full News

आसोलीच्या मुख्याध्यापिका वैभवी रायशिरोडकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

⚡बांदा ता.०७-: वेंगुर्ला तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल सावंतवाडी येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.सावंतवाडी येथील सावंतवाडी राजवाडा येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र, सिंधुदुर्ग यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. माजी…

Read Full News

प्रो-ऍक्टिव्ह राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत दिव्यज्योती प्रशालेचे उल्लेखनीय यश…

⚡बांदा ता.०७-: डेगवे येथील दिव्यज्योती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रो-ऍक्टिव्ह राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेचे नाव उज्ज्वल केले.या स्पर्धेत ‘ए’ गटातून यशराज विशाल माने याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘आय’ गटातून ओवी लक्ष्मण नाईक हिने प्रथम क्रमांक मिळविला. ‘ई’ गटातून गोविंद कुणाल मस्के…

Read Full News

बांद्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डिजिटल अरेस्ट व फेक कॉल’ विषयावर मार्गदर्शन वर्ग…

⚡बांदा ता.०७-: ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सतर्क करण्यासाठी दैनिक ‘सकाळ’ व ‘ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल अरेस्ट व फेक कॉल’ या विषयावर विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.हा मार्गदर्शन वर्ग बुधवार दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता बांदा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बांदा पोलीस…

Read Full News

गुळदुवे येथे डंपरला अपघात…

सुदैवाने कोणालाही दुखापत नाही:मात्र डंपरचे मोठे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आज दुपारी तीन च्या सुमारास मळेवाड वरून आरोंद्याच्या दिशेने मायनिंग वाहतूक करणारा डंपर व आरोंद्यावरून मळेवाड च्या दिशेने जाणारा ट्रक आरोंदा खरी जवळील गुळदुवे येथील उतारावर येताच मायनिंग वाहतूक करणारा डंपर व ट्रक यात ट्रकच्या मागील बाजूला लागून मायनिंग वाहतूक करणारा डंपरवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये “क्युरियस माइंड्स” विज्ञान प्रदर्शन…

विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.. कुडाळ : येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी “क्युरियस माइंड्स : विज्ञान प्रदर्शन व सादरीकरण” या अंतर्गत शालेय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.हे प्रदर्शन २६ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी विज्ञान शिक्षक विश्वजीत डांगमोडेकर यांच्या पुढाकाराने, मुख्याध्यापिका सौ. चैताली…

Read Full News

प्रशासनाशी थेट संवाद साधून शासकीय योजनांचा लाभ घ्या …

नेरूर येथील ‘समाधान शिबिरात’ जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन:शासनाच्या १५ महत्त्वाच्या सुविधा एकाच छताखाली.. ⚡कुडाळ ता.०७-: संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकाचे काम अडू नये, प्रशासनाशी थेट संवाद साधा आणि शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या,असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा अभाव दूर होऊन सामान्यांची कामे गतीने व्हावीत, या उद्देशाने नेरूर येथे ‘छत्रपती…

Read Full News

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर वागदे मंडळात संपन्न…

⚡कणकवली ता.०७-: राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत वागदे मंडळात शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा व दाखले उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा परिषद सदस्या शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, अक्षता राणे यांच्यासह वागदे…

Read Full News

You cannot copy content of this page