Headlines

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदासाठी सुस्मिता जाधव यांचे नामनिर्देशन दाखल…

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी पंचायत समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या तळवडे येथील पंचायत समिती सदस्या सुस्मिता सुधाकर जाधव यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन सादर करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, शिवसेना गटनेते शरद धाऊसकर, भाजप गटनेते महेश धुरी तसेच शिवसेनेचे सर्व…

Read Full News

सावंतवाडी पंचायत समिती उपसभापतीपदी भाजपचे गौरव मुळीक यांच नाव निश्चित…

दुपारी होणार निवड प्रक्रिया: महेश सरांग यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेचा कार्यक्रम आज पार पडणार आहे. यामध्ये उपसभापती पदासाठी गौरव मुळीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार गौरव मुळीक यांची…

Read Full News

शिंदे शिवसेनेच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार:डॉ. भक्ती सावेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित.. ⚡सावंतवाडी ता.-: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजातील महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या महिला रिक्षाचालक म्हणून…

Read Full News

इन्स्पायर मानक अवॉर्डसाठी मिलाग्रीस हायस्कूलच्या पियुष पेडणेकरची जिल्हास्तरावर निवड…

⚡सावंतवाडी ता.०९-: ‘राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या इन्स्पायर मानक अवॉर्ड मध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या कु. पियुष भरत पेडणेकर या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.सिंधुदुर्गातील आठ नामांकनामध्ये पियुषला नामांकन मिळालेले आहे.सदर प्रकल्पासाठी ‘Prevention of drains on roads in rainy season’ हा विषय…

Read Full News

कोळंब गाव कमिटी अध्यक्षांवर अज्ञात कडून गोळीबार…

घटनेने मालवणात खळबळ :संदीप शेलटकर सुदैवाने बचावले.. ⚡मालवण ता.०९-: मालवण शहरांलगत असलेल्या कोळंब येथील कोळंब गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीनी बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्यातून श्री संदीप शेलटकर हे सुदैवाने बचावले आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कोळंब येथील…

Read Full News

म्हापण येथे ना. नितेश राणे यांच्या हस्ते सागरी महामार्ग विकास्कामाचे भूमिपूजन…

⚡वेंगुर्ला ता.०७-: राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय बजेट निधी मधून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मंजूरसागरी महामार्ग विकासकामाचे भूमिपूजन म्हापण येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार दिपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षमनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, रेडी जि. प. सदस्य प्रितेश…

Read Full News

कणकवलीत भारत – न्यूझीलंड सामन्याचा मोठ्या स्क्रीनवर जल्लोष…

बजरंग दल व हिंदू रक्षक सेना यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाईव्ह प्रक्षेपण:क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी… ⚡कणकवली ता.०८-: बजरंग दल आणि हिंदू रक्षक सेना कणकवली यांच्या वतीने रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या स्क्रीनवर करण्यात आले. या उपक्रमाला कणकवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.छत्रपती शिवाजी…

Read Full News

करुळ ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय…

विधवा महिलेला पुन्हा अलंकार परिधान करून दिला सन्मान.. ⚡वैभववाडी ता.०८-: जागतिक महिला दिनानिमित्त करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने समाजाला सकारात्मक संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य निर्णय घेण्यात आला. पार पडलेल्या महिला ग्रामसभेत गावातील शरयू दीपक जामदार या विधवा महिलेचे पतीच्या निधनानंतर उतरवलेले सर्व अलंकार पुन्हा परिधान करून देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामसभेत भावनिक वातावरण निर्माण झाले…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर…

अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरी:कणकवली , देवगड,आणि वैभववाडी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश.. ⚡कणकवली ता.०८-: मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना अर्थसंकल्पीय निधीतून मंजुरी दिली आहे. कणकवली , देवगड,आणि वैभववाडी तालुक्यातील ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण २५…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांचे एक पत्र आणि २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर…

अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरी:कणकवली , देवगड,आणि वैभववाडी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश.. ⚡कणकवली ता.०८-: मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना अर्थसंकल्पीय निधीतून मंजुरी दिली आहे. कणकवली , देवगड,आणि वैभववाडी तालुक्यातील ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण २५…

Read Full News

You cannot copy content of this page