Headlines

कणकवली पंचायत समिती सभापतीपदी हर्षदा वाळके, उपसभापतीपदी सोनू सावंत…

⚡कणकवली ता.०९-: कणकवली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज पार पडली. यामध्ये सभापतीपदी हर्षदा वाळके यांची तर उपसभापतीपदी राजेश उर्फ सोनू सावंत यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात झालेल्या या निवड प्रक्रियेत सदस्यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर हर्षदा वाळके यांची सभापती म्हणून तर राजेश उर्फ सोनू सावंत यांची उपसभापती म्हणून…

Read Full News

कुडाळ मध्ये मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…

⚡कुडाळ ता.०९-: नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहीती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, गटनेते विलास…

Read Full News

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव…

उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध:चार वर्षांनंतर निवड प्रक्रिया पार.. सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहा. गटविकास अधिकारी यशवंत गवस व कक्ष…

Read Full News

सावंतवाडी मच्छी मार्केटच्या दुरवस्थेवरून नगरसेवक देव्या सुर्याजी संतप्त..

. अस्वच्छता व पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर; दोन आठवड्यांनंतरही कारवाई नसल्याने मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना विचारला जाब.. सावंतवाडी : येथील मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून अस्वच्छता आणि पाणीटंचाईमुळे विक्रेत्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून लक्ष वेधून २ आठवडे होऊन देखील कार्यवाही न झाल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना धारेवर धरले….

Read Full News

गरोदर माता गर्भसंस्कार बाबत मळेवाड आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१०-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA), गोवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार, ९ मार्च रोजी विशेष ‘एएनसी (ANC) आणि स्त्रीरोग आरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय आयुर्वेद…

Read Full News

कुणकेरी येथील ऐतिहासिक ‘हुडोत्सव’ जल्लोषात;भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थित…

⚡सावंतवाडी, ता.०९ तालुक्यातील कुणकेरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक आणि थरारक असा प्रसिद्ध श्री देवी भावई हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.कोकणातील शिमगोत्सवाला विशेष महत्त्व असून, होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हा हुडोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक आणि मुंबईतील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शंभर फूट उंच हुड्यावर…

Read Full News

..तर आंबा बागायतदार जशासतसे उत्तर देतील

जि प सदस्य संजय गावडे यांचा इशारा:कुडाळ मध्ये आंबा बागायतदारांनी पत्रकार परिषद.. ⚡कुडाळ ता.०९-: आंबा बागायतदार तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पालकमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आंबा बागायतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा…

Read Full News

कुडाळ प स सभापती-उपसभापती पदासाठी फक्त महायुतीकडूनच अर्ज…

सभापती पदासाठी मिलिंद नाईक यांचा अर्ज:उपसभापती पदासाठी सीताराम तेली यांचा अर्ज.. ⚡कुडाळ ता.०९-: कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक तर उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र पंचायत समिती कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले. पाच पं.स. सदस्य असलेल्या ठाकरे शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहीली आहे. त्यामुळे महायुतीतर्फे सभापती व…

Read Full News

बुडाखाली आग लागल्‍यानंतर पालकमंत्र्यांची धावाधाव…

सुशांत नाईक:मोर्चा निघणार हे समजल्‍यानंतर बागायतींची केली पाहणी.. ⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाल्याचा दावा करत नुकसानभरपाईची मागणी तीव्र झाली आहे. देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी व आंबा-काजू बागायतदारांनी आवाज उठवला असून शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने १२ मार्च रोजी जिल्हाव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे….

Read Full News

कणकवली पंचायत समिती सभापती – उपसभापती पदाची आज निवड…

हर्षदा वाळके व राजेश उर्फ सोनू सावंत यांची नावे आघाडीवर.. कणकवली : कणकवली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज होणार असून या निवडीसाठी भाजपाकडून नावे निश्चित झाली आहेत. सभापती पदासाठी नांदगाव पंचायत समितीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्या हर्षदा वाळके यांचे नाव तर उपसभापती पदासाठी वरवडे पंचायत समितीचे सदस्य राजेश उर्फ सोनू सावंत यांचे…

Read Full News

You cannot copy content of this page