Headlines

आंबा बागायतदारांना पोकळ आश्वासने नको, नुकसान भरपाई द्या…

कुणाल किनळेकर:पालकमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात बागायदरांचे प्रश्न मांडण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.०९-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी वाऱ्यावर पडू नयेत यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा काजू नुकसानीचे नुसतेच पाहणी दौरे करू नयेत.जिल्ह्यातील खराब हवामानामुळे फटका बसलेल्या सर्व बागायतदारांना पोकळ आश्वासने नको आहेत, तर उर्वरित विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून नुकसान भरपाई मिळवून द्यावी,…

Read Full News

कुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई…

१७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत:दारु तस्करी प्रकरणी दोघाना अटक.. कुडाळ : गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांनी आज कारवाई केली या कारवाईत ७ लाख २० हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण १७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक आणि…

Read Full News

शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार…

मिलिंद नाईक :कुडाळ प स वर महायुतीचे सभापती-उपसभापती:मिलिंद नाईक सभापती तर सीताराम तारली उपसभापती.. कुडाळ : रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या बरोबरच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही करू अशी ग्वाही कुडाळ तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती मिलिंद नाईक यांनी दिली. कुडाळ तालुका पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची निवड आज पंचायत समिती मध्ये झाली….

Read Full News

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे शंकर घारे बिनविरोध…

उपसभापतीपदी शिवसेनेचे सचिन देसाई यांची वर्णी…. वेंगुर्ला ता.०९-:वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे मातोंड पं. स. सदस्य शंकर शशिकांत घारे तर उपसभापतीपदी शिवसेनेचेपरुळे पं. स. सदस्य सचिन दामोदर देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिठासन अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी 9 मार्च 2026 रोजी झालेल्या सभेनंतर ही निवड जाहीर…

Read Full News

सभापतीपदी सुस्मिता जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर संजू परब यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यांनी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

Read Full News

सावंतवाडी पंचायत समितीची मंजूर इमारत पूर्णत्वास आणणार…

सभापती सुस्मिता जाधव:शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार.. सावंतवाडी : सभापती पदाच्या कार्यकाळात पंचायत समितीची मंजूर इमारत पूर्णत्वास आणणार तसेच विधायक काम करणार अशी ग्वाही नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांनी दिली. तर शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न राहील असं मत उपसभापती गौरव मुळीक यांनी व्यक्त केले. सभापती उपसभापती निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत…

Read Full News

केंद्रशाळा मळगाव येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रेरणादायी प्रदर्शन…

बलिदान मासानिमित्त शिवशंभू ग्रुपचा उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०९-: मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून केंद्रशाळा मळगावया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा येथे शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे,…

Read Full News

गरोदर माता गर्भसंस्कार बाबत मळेवाड आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०९-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA), गोवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, मळेवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार, ९ मार्च रोजी विशेष ‘एएनसी (ANC) आणि स्त्रीरोग आरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय आयुर्वेद…

Read Full News

धाकोरे शाळा नंबर १ येथील महिला दिनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

महिलांसाठी विविध स्पर्धा, मार्गदर्शन वर्गांचे करण्यात आले होते आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०९-: महिला दिनाचे औचित्य साधून धाकोरे शाळा नं. १ येथे विविध स्पर्धा व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर धाकोरे गावच्या स्नेहा मुळीक , बचत गटांच्या सीआरपी श्रीम. प्रभुराळकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा…

Read Full News

*मळेवाड येथील अपघातात दुचाकीस्वार जखमी…

⚡सावंतवाडी ता.०९-: मळेवाड (सावळवाडी) येथे आज सकाळी साडेआठ च्या सुमारास घडलेल्या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. आज सकाळी कोंडुरे येथील दुचाकी स्वार आपल्या दुचाकी वरून , मळेवाड वरून शिरोड्याच्या दिशेने जात असताना, मळेवाड सावळवाडी येथील वळणावर आले असताना गाडीचा ब्रेक लागल्यामुळे अचानक गाडी स्लीप होऊन समोरून…

Read Full News

You cannot copy content of this page