Headlines

सावंतवाडीत १३ मार्च रोजी ‘नारी अभ्युदय महोत्सव’ चे आयोजन…

​⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस’ या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारी अभ्युदय महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “सक्षम स्त्री, सक्षम समाज” हा मुख्य विचार केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा येत्या शुक्रवारी, १३ मार्च २०२६…

Read Full News

कणकवलीत जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

१२ मार्च रोजी नगरपंचायत बहुउद्देशीय हॉलमध्ये शिबिर ; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन.. ⚡कणकवली ता.१०-: जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १२ मार्च २०२६ रोजी कणकवली नगरपंचायतच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिराचे आयोजन कणकवली नगरपंचायत, महिला व बालकल्याण विभाग, कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवली आणि सिंधु…

Read Full News

व्यसन ही समाजाला लागलेली कीड…

संदेश पारकर : कणकवलीत व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम.. ⚡कणकवली ता.१०-: व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या कीडीचा बीमोड करण्यासाठी नशामुक्ती मंडळांसह व्यसनमुक्ती विविध संघटनांना काम करीत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. नशामुक्ती मंडळाच्या व्यसनमुक्ती अभियानात तरुण पिढीने सहभागी होऊन व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना प्ररावृत्त करण्याचे कार्य करावे,…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूटच्या मुलींची राज्यस्तरावर चमक…

डिपेक्स-२०२६ मध्ये मिळवला पंचवीस हजारांचा ‘एमएसबीटीई’ पुरस्कार… ⚡सावंतवाडी ता.१०-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलींनी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या ‘डिपेक्स -२०२६’ या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये चमकदार कामगिरी करत मानाचा एमएसबीटीई पुरस्कार आणि रोख पंचवीस हजारांचे पारितोषिक पटकावले. त्यांनी सादर केलेल्या ‘प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स सिस्टीम’ या प्रोजेक्टला हा सन्मान मिळाला. जागतिक…

Read Full News

१९ मार्च रोजी कणकवलीत भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा…

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विद्यामंदिर मैदान पर्यंत निघणार यात्रा:ढोल – ताशा, लेझीम, वारकरी दिंडी व दुचाकी रॅलीचा असणार सहभाग… ⚡कणकवली ता.१०-: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कणकवली शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता या सांस्कृतिक सोहळ्याला प्रारंभ होणार…

Read Full News

वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित सभापती- उपसभापती यांचा सन्मान…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित सभापती शंकर घारे व नवनिर्वाचित उपसभापती सचिन देसाई व सर्व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आप्पी फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, अन्य नवनिर्वाचित सदस्य, माजी पंचायत समिती सभापती यशवंत उर्फ बाळू परब, माजी सभापती…

Read Full News

सोनुर्ली बसफेऱ्यांच्या अनियमिततेवर ग्रामस्थ संतप्त; आंदोलनाचा इशारा…

⚡सावंतवाडी ता.०९-:सोनुर्ली गावासाठी सोडण्यात येणाऱ्या बस फेऱ्या वेळेत येत नसल्याने प्रवासी वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे या बस फेऱ्या वेळेत सोडाव्यात अन्यथा हा ग्रामस्थ प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन सावंतवाडी बस स्थानकात आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे.सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी एसटी बस स्थानकातून सकाळी सव्वा…

Read Full News

वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे यांनी घेतले तुळस ग्रामदैवत श्री देव जैतिराचे दर्शन…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे मातोंड पंचायत समिती सदस्य शंकर शशिकांत घारे यांची आज बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांनी तुळस ग्रामदैवत श्री देव जैतिराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच त्यांनी पेंडूर श्री देव घोडेमुख, मातोंड श्री देवी सातेरी, पाल श्री भूमिकादेवी, पाल श्री खाजणादेवी तसेच होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर चे दर्शन घेतले….

Read Full News

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव…

सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर आज त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे यात शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कोलगाव शिंदे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Full News

सावंतवाडीत तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०९-: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते दुसरीसाठी रंगभरण तर इ. तिसरी व चौथीसाठी चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. रविवार १५…

Read Full News

You cannot copy content of this page