Headlines

क्रिकेटच्या मैदानावर माजी सैनिक आणि गुरुजनांचा होणार सन्मान…

⚡दोडामार्ग ता.१०-: असं म्हटलं जातं, गुरुवीण जगी थोर कोण ? तर आज आपण सुरक्षित जीवन जगत आहे ते भारतीय सैन्य दलामुळे. क्रिकेट म्हणजे केवळ मौज मजा नाही तर त्यातून सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे. आपल्या जीवनात गुरु आणि भारतीय सैनिक यांचे महत्व लक्षात घेऊन गुरुजन आणि माजी सैनिक यांचा सत्कार करण्याचे ‘भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टा ,…

Read Full News

आरोस विद्या विकास येथे उद्योजिका संगीता पांचाळ यांचे महिला दिनानिमत्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

विद्यार्थ्यांनी संगीता पांचाळ यांच्या कडून जाणून घेतला यशस्वी उद्योजिका होण्याचा राजमार्ग.. ⚡सावंतवाडी ता.१०-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या खास कार्यक्रमासाठी आरोस दांडेली ( कोंडुरे तिठा) येथील महिला उद्योजक संगीता राम पांचाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…

Read Full News

आरोस दांडेली येथे माऊली महिला मंडळ,शिरोडा यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.१०-: आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात जागतिक महिला दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.८ मार्च जागतिक महिला दिन आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय येथे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माऊली महिला मंडळ शिरोडा च्या रेखाताई गायकवाड होत्या . गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर कालिंदी…

Read Full News

कणकवलीत स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…

शहर विकासासाठी न.पं. कटिबद्ध नगराध्यक्ष संदेश पारकर:प्रभाग क्र. 13 मधील कामाचा शुभारंभ… ⚡कणकवली ता.१०-:कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकाम व स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामांचा शुभारंभ कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी नगरपंचायतीवर टाकलेल्या विश्वासाचे हे फलित असून शहराच्या विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.शहरातील प्रभाग क्रमांक 13…

Read Full News

आंबा-काजू शेतकऱ्यांना दिलासा…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून २% व्याज सवलतीची घोषणा: मनीष दळवी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: सन २०२६ पिंक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दवा इ.हवामानीय बदलामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. शेतकऱ्यांचे हित जाणून जिल्हा बँकेने चालू वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा,काजू…

Read Full News

जल जीवन मिशन अंतर्गत परुळेबाजारचा सन्मान…

ओरोस ता १०जल जीवन मिशन अंतर्गत महिला दिना 8 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण देशभर राष्ट्रीय जल महोत्सव साजरा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने या महोत्सवासाठी राज्यस्तरावर नामांकन मागविण्यात आले होते. त्यामध्ये १०० टक्के वापरकर्ता शुल्क वसुलीद्वारे आर्थिक शाश्वतता साधणारी गाव व गावाची नळपाणी योजना आखण्यात सरपंच यांचा असणारा…

Read Full News

महिला दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबिर…

⚡सावंतवाडी ता.१०-: महिला दिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सावंतवाडी न.प. रूग्णालयात हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांचे आरोग्य उत्तम राहून सावंतवाडी शहर स्वछ व सुंदर राहण्यास मदत होण्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, नगरसेविका दुलारी…

Read Full News

कुडाळ मध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा जागर…

भव्य बाईक रॅली उत्साहात संपन्न:उपसभापती सीताराम तेली यांनी केला शुभारंभ.. ⚡कुडाळ ता.१०-: मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाचा टक्का उंचावणे आणि समाजात स्त्री-पुरुषांना समान दर्जा मिळवून देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे कुडाळमध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ येथील जिजामाता चौक ते पंचायत समिती दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीने…

Read Full News

शांताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र परीट समाज संघाची स्थापना…

⚡रत्नागिरी ता.१०-: परीट (धोबी, मडवळ) समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी महाराष्ट्र परीट (धोबी, मडवळ) समाज संघ या नव्या संघटनेची स्थापना रविवारी ८ मार्च रोजी चिपळूण येथे करण्यात आली आहे. समाजातील एकोपा वाढवणे, युवकांना संघटित करणे आणि समाज विकासासाठी विविध उपक्रम राबविणे हा संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेच्या अध्यक्षपदी शांताराम भाऊ कदम यांची…

Read Full News

मळेवाड-शिरोडा परिसरातून १०८ रुग्णवाहिकेला थेट बांबोळीगोवा येथे जाण्यास परवानगी द्या…

सागर नाणोसकर यांचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन; सीमाभागातील रुग्णांसाठी कार्डियाक रुग्णवाहिकेचीही केली मागणी. .. ⚡सावंतवाडी ता.१०-: युवासेनेचे उपाध्यक्ष तथा नाणोस ग्रामपंचायत सदस्य यांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातून १०८ व १०२ रुग्णवाहिका GMC बांबोळी (गोवा) येथे नेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन रुग्णवाहिकेबाबत परवानगी देण्याची मागणी केली. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र हे…

Read Full News

You cannot copy content of this page