Headlines

सावंतवाडी तलाव परिसरात प्रसाधनगृह व प्रत्येक वॉर्डमध्ये ओपन जीम करा…

अँड. राजू कासकर: मुख्याधिकाऱ्यांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.११-: तलावापाशी पुरुष व महिला प्रसाधनगृह तयार करण्यात यावे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत ओपन जीम सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख ॲड. राजू कासकर यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे‌ ते म्हणाले, शहारातील अनेक नागरिक तलावाकाठी सकाळ संध्याकाळी फेरफटका व चालण्यासाठी येतात. लहान मुले, महिला,…

Read Full News

विकासाच व्हिजन सांगणारे गायब, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही…

संजू परबांची जोरदार टीका: तर गॅस पाईपलाईन संदर्भात कोणी कुठे कुठे बैठका घेतल्या ? ते नावानिशी जाहीर करेन.. ⚡सावंतवाडी ता.११-: पाणी पुरवठा विभागाच्या नळपाणी योजनेच काम तज्ञ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरु नाही. याबाबत सभागृहात आम्ही आवाज उठवला. बांधकाम विभाग हे काम बघत आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विकासाच व्हिजन सांगणारे गायब झालेत‌. सत्ताधाऱ्यांचा…

Read Full News

नुकसानी जाहीर करू नका, खात्यात जमा करा…

अमित सामंत:बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा.. ⚡कुडाळ ता.११-: आंबा बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाठिंबा दिला आहे. बाधीत सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई फक्त जाहीर न करता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मागणी केली आहे.अमित…

Read Full News

सावंतवाडीत आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्य महोत्सवाचे आयोजन…

संजू परब: सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा होणार विशेष सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.११- आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार…

Read Full News

संजना परब यांचा वटसावित्री महिला मंडळाच्यावतीने सन्मान…

⚡सावंतवाडी ता.१०-: खासकीलवाडा येथील वटसावित्री महिला मंडळाच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संजना परब यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संजना परब या नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहून खासकीलवाडा परिसरातील विविध कार्यक्रमांना मोलाचे योगदान देत असतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महिला मंडळाच्यावतीने त्यांचा…

Read Full News

मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष शिवराम मळगावकर यांचे निधन…

सावंतवाडी : मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूलचे संस्थापक सदस्य तथा विद्यमान अध्यक्ष शिवराम न्हानू मळगावकर (८५) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल मळगाव इंग्लिश स्कूलच्या स्थानिक कमिटीकडून तसेच माजी विद्यार्थी संघाकडून दुःख व्यक्त करीत त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Read Full News

सावंतवाडीत ‘घे भरारी’ फाउंडेशनचा महिला दिनानिमित्त दशावतार नाट्यप्रयोगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘घे भरारी’ फाउंडेशन सावंतवाडी यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे केले होते. यात फाउंडेशनच्या महिलांनी सादर केलेला दशावतार नाटकाचा दणदणीत प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. स्थानिक महिलांनी साकारलेल्या भुमिकांंना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नृत्य, गायन, लकी ड्रॉ, स्पॉट प्राईज आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन महिला दिनाचे…

Read Full News

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे 16 मार्च रोजी विशेष स्क्रिनिंग कॅम्प…

डॉ. संदीप सावंत:२४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प.. ⚡वेंगुर्ला ता.१०-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी २४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे विशेष मेगा…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती…

आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम:*पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या नियुक्तीला वेग… कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवेला मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.उपजिल्हा रुग्णालयात डॉ. नेहा बीडकर (एम.एस. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र – जी.एम.सी., मिरज), डॉ. शुभम…

Read Full News

वेंगुर्ला तुळस येथे गवारेड्यांच्या धडकेत दोन वाहनांचे नुकसान ; चौघे जखमी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तुळसमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांवर सोमवारी 9 मार्च रोजी रात्री शिवाजी हायस्कुल तुळस नजिक मुख्य रस्त्यावर गवारेड्यांच्या कळपाने धडक दिल्याने रिक्षा व ओमनी यांचे नुकसान झाले आहे. तर दोन्ही वाहनातील एकूण चारजण जखमी झाले आहेत. दरम्यान याबाबत वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून नुकसानभरपाई बाबत प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर आपल्याकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.वेंगुर्ला…

Read Full News

You cannot copy content of this page