Headlines

सावंतवाडीत घे भरारी फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा…

महिलांचा सन्मान : दशावतारी नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.१२-: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘घे भरारी फाऊंडेशन’, सावंतवाडीने येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ, झटपट प्रश्न, दशावतारी नाट्यप्रयोगाने कार्यक्रम उत्तरोत्तर बहारदार होत गेला. साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास केंद्रातील चिमुकल्या मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन…

Read Full News

बांद्यातील कल्पना ट्रेडर्सला मध्यरात्री भीषण आग; पटेल बंधूंचे लाखोंचे नुकसान…

⚡बांदा ता.१२-: बांदा शहरातील दोडामार्ग रस्त्यावरील गडगेवाडी येथे असलेल्या कल्पना ट्रेडर्स या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून पटेल बंधू यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली.आगीची माहिती मिळताच सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ आणि दोडामार्ग येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत…

Read Full News

मातोंड येथे गवारेड्याची चारचाकी वाहनाला धडक…

वेंगुर्ला तालुक्यात गवारेड्यांच्या दहशतिने नागरिक भयभीत.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे सोमवारी रात्री गवारेड्यानी दोन वाहनाला धडक दिल्याने चारजण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री मातोंड हायस्कुल नजिक कौस्तुभ सुनील शिंदे रा. मातोंड यांच्या वाहनाला (टेम्पो क्र. MH-07-AJ -1663) धडक दिल्याने वाहनाचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले…

Read Full News

वन्यप्राणी अपघात प्रकरणी नुकसानभरपाईच्या जीआरमध्ये सुधारणा करावी…

वनसंरक्षण समित्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा;माजी सरपंच विजय रेडकरांची मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे गवारेड्यांच्या धडकेत सोमवारी रात्री दोन वाहनांचे नुकसान होते तर चौघे जखमी झाले होते.वन्यप्राण्यांच्या बाबतीत संरक्षणासाठी संबंधित गावातील “वनसंरक्षण समिती “ने ठराव घेऊन शासन स्तरावर वेळीवेळी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असेयाबाबत बोलताना तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी सांगितले.श्री रेडकर बोलताना…

Read Full News

शिमगोत्सवात नावळेतील विद्यार्थ्यांचे पारंपरिक गोप नृत्य रंगले…

⚡वैभववाडी ता.११-: वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी शिमगावत्सव निमित्त होळीच्या माडावर जि प विद्या मंदिर नावळे धनगरवाडा विद्या मंदिर नावळे नंबर 1 विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांच्या ह्या कलेला दात देत बक्षिसांची उधळण केली हे गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्याध्यापक संतोष भरडकर…

Read Full News

घनकचरा व्यवस्थापनात ढिसाळपणा सहन केला जाणार नाही…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा व्यवस्थापनाला इशारा ; जबाबदारांना घेतले फैलावर.. ⚡कणकवली ता.११-: शहराजवळील मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पाहणी करत प्रकल्पातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले असून संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. पाहणीदरम्यान प्रकल्पात…

Read Full News

आंबा-काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा दिलासा…

२% अतिरिक्त व्याज सवलत जाहीर:८२८० शेतकऱ्यांना सुमारे २ कोटींची मदत; पुढील हंगामासाठी कर्ज मर्यादा वाढवून ४० कोटींचा जादा कर्जपुरवठा तरतूद; मनीष दळवी.. वैभववाडी प्रतिनिधीश्वेता सावंतवैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी शिमगावत्सव निमित्त होळीच्या माडावर जि प विद्या मंदिर नावळे धनगरवाडा विद्या मंदिर नावळे नंबर 1 विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोप नृत्य व सांस्कृतिक…

Read Full News

आंबा काजू बागायतदार यांचे नुकसान ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य श्री. कृष्ण वत्स यांचेकडे केली… ⚡देवगड ता.११-:राज्यांमधील आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) या संकटाला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे…

Read Full News

फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश धाक्रस यांचे निधन…

⚡कणकवली ता.११-: फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश दिलीप धाक्रस (वय ३७) यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण करुळ हायस्कूल येथे झाले असून पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरी आणि पुणे येथे पूर्ण केले होते. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार व नातेवाईकांनी बुधवारी सकाळी फोंडाघाट येथील त्यांच्या राहत्या…

Read Full News

तेजस खटावकर यांच्या निधनाने विशाल परब यांच्याकडून शोक व्यक्त…

⚡सावंतवाडी ता.११-: जिल्हाभर आपल्या अनोख्या शैलीत चालत फिरणारा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तेजस खटावकर यांच्या अकाली निधनाने भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

Read Full News

You cannot copy content of this page