Headlines

नगरसेवकांनाच माहिती मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था…?

माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांचा सवाल.. ⚡वैभववाडी ता.१२-: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी कार्यालयात नाहीत असे सांगून नगरपंचायत प्रशासन आम्हाला कोणती माहिती देत नाही व विचारणा ही करत नाहीत जर नगरसेवकांना ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनाची काय परिस्थिती असेल असा सवाल माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.निवेदनात पुढे…

Read Full News

मालवणात १९ रोजी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा…

⚡मालवण ता.१२-:गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मालवण शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्यावतीने शुक्रवार दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. हिंदू संस्कृतीतील गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मानला जाणारा सण असून या दिवशी नववर्षाची सुरुवातहोते. या पार्श्वभूमीवर मालवणात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात…

Read Full News

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत रेकोबा हायस्कुलचे यश…

⚡मालवण ता.१२-:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा हायस्कूल वायरी भूतनाथच्या इयत्ता आठवी मधील विद्यार्थीनी कु अन्विती सुनील चव्हाण हिने ८१ गुण आणि कु. सुकन्या विश्वजीत लोके हिने ८० गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले या विद्यार्थ्यांची सारथी परीक्षेसाठी निवड झाली…

Read Full News

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम…

⚡मालवण ता.१२-:महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकातील निर्देशानुसार मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख आरेखक राजेंद्र हरी कदम यांची सर्वानुमते…

Read Full News

कुडाळात १७ ला स्पर्धा परीक्षा आणि जीएसटी बाबत मोफत मार्गदर्शन…

ऍड गणेश दळवी करणार मार्गदर्शम:मंदार शिरसाट, एमआयडीसी असोसिएशन यांचा पुढाकार.. कुडाळ : कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षांबाबत चर्चासत्र तर उद्योजक व व्यापा-यांसाठी जीएसटी कर प्रणाली या विषयावर चर्चासत्र होणार…

Read Full News

मळेवाड विविध कार्य.सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित १४ रोजी विविध कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.१२-:मळेवाड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. मळेवाड या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून , या निमित्ताने शनिवार दिनांक १४ मार्च रोजी “अमृत महोत्सवी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तसेच सायंकाळी ६ वा.पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात,दीपप्रज्वलन ,प्रास्ताविक…

Read Full News

सावंतवाडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सुधीर आडिवरेकर यांची नियुक्ती…

सावंतवाडी ता.१२-: जिल्हा गव्हर्नर डॉ. वीरेंद्र जी चिखले यांच्या उपस्थितीत सावंतवाडी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी लायन सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली. तसे इतर पदाधिकाऱ्यांचे देखील यावेळी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आलेअसून आगामी काळात क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read Full News

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर;नुकसान भरपाई देणार…

कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-:बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर…

Read Full News

नेमळे हायस्कूल समोरील त्या धोकादायक रस्त्यावर संदिप गावडे यांच्या माध्यमातून स्पिडब्रेकर बसविण्याचे काम पूर्ण…

उपसभापती गौरव मुळीक व भाजपा नेमळे यांचा विशेष पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: नेमळे हायस्कूल समोरील महामार्गावरून अनेक अवजड वाहने तसेच इतर वाहनांची वरदळ सुरू असते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावर स्पिडब्रेकर असणे आवश्यक आहे अशी मागणी शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ यांच्यामध्यामातून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक…

दुपारी सव्वा बाराची घटना: युवक गंभीर. बांदा/प्रतिनिधी. मुंबई गोवा महामार्गावर सावली हॉटेल नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला. सर्व जखमीना स्थानिकांनी उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बांदा पोलीस…

Read Full News

You cannot copy content of this page