कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अमृता धुरी यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने निधन….
*ð«कुडाळ दि.२३-:* कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अमृता धुरी (४०, रा. साळगाव-धुरीवाडी) यांचे ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रविवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान अमृता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू व दिर असा परिवार आहे. साळगावचे सरपंच…
