सोनुर्ली येथून विवाहित महिला बेपत्ता….

*💫सावंतवाडी दि.२९-:* तालुक्यातील सोनुर्ली येथील सौ. श्रुती सत्यवान मसुरकर ही महिला मळगाव येथून बेपत्ता असल्याची फिर्याद काल रात्री तिच्या पतीने पोलिस स्थानकात दिली आहे. काल सकाळी आपल्या पतीसह मळगाव येथे आल्यानंतर आपण बँकेत जाऊन येते असे सांगून गेलेली श्रुती मसुरकर सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने तिची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. परंतु ती न सापडल्याने अखेर…

Read More

मळगाव श्री देव रवळनाथ जत्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार

शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन;केवळ मानकऱ्यांच्या उपस्थितीत जत्रोत्सव साजरा *💫सावंतवाडी दि.२८-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव २९ नोव्हेंबर रोजी शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करून फक्त मळगावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत एकदम साध्या पध्दतीनेसाजरा होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात न येता घरी राहूनच रवळनाथ चरणी नतमस्तक व्हावे, असे आवाहन देवस्थान कमिटी व मानकऱ्यांतर्फे करण्यात…

Read More

कुडाळ तालुका संघटकपदी बबन बोभाटे

*💫कुडाळ दि.२८-:* शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कुडाळ तालुका संघटक पदी बबन बोभाटे यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षाने संघटना बांधणी वर भर दिला असून कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. बबन बोभाटे यांची नियुक्ती कुडाळ तालुका संघटक पदी झाल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Read More

वेंगुर्ला नगरपंचायत मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार

डिसेंबर अखेर पर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास नगरपंचायतच्या दारात करणार आत्मदहन;माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांचा इशारा *💫वेंगुर्ले दि.२८-:* माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर असताना वेंगुर्ला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांनी वेंगुर्ला नगरपालिकेतील विविध विकासकामातील त्रुटींची माहिती देत याबाबत चर्चा केली आहे. वेंगुर्ला नगरपालिकेत…

Read More

कुर्ली देवस्थान बाबत मानकऱ्यांमध्ये एक मत…..

144 कलम प्रांताधिकारी यांनी हटविले;यात्रा गावमर्यादी होणार *💫वैभववाडी दि.२८-:* कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी बारा पाच यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत एक मत झाले आहे.त्यामुळे 144 कलम कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हटविले आहे.मात्र मूळ कुर्लादेवी मंदिरात कलम 144 लागू केले आहे.त्यामुळे कुर्ली येथील नवीन श्री कुर्लादेवी मंदिरात वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव गाव मर्यादित शासनाचे…

Read More

दोडामार्ग मुख्याधिकारी धक्काबुक्की प्रकरणी मनसेच्या माजी तालुका प्रमुखास तीन दिवसांची पोलिस कोठडी

*💫दोडामार्ग दि.२८-:* दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिराज गायकवाड यांना दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मनसेचे माजी तालुका प्रमुख पांडुरंग उर्फ अभिजित खांबल यांनी धक्काबुक्की केली होती. याविरोधात मुख्याधिकारी गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर खांबल यांच्यावर गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आज खांबल याना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन…

Read More

श्री देव कुडाळेश्वर मंदिरात उद्या त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव कार्यक्रम

*💫कुडाळ दि.२८-:* श्री देव कुडाळेश्वर मंदिरात उद्या २९ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. कोविड- १९ महामारीच्या साथीमुळे यंदा श्री देव कुडाळेश्वर चरणी उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती ४५ वी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीयभजन स्पर्धा नवरात्रउत्सव ते कोजागिरी पौणिमा या कालावधीत ऑनलाईन घेण्यात आली होती….

Read More

सर्जेकोट किल्ल्याने घेतला मोकळा श्वास

किल्ल्याभोवती वाढलेला चारा झाडीझुडपे तोडून किल्ला परिसर स्वच्छ;सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहिम *💫सावंतवाडी दि.२८सहदेव राऊळ-:* सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागातर्फे मालवण तालुक्यातील सर्जेकोट स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी किल्ल्याभोवती वाढलेला चारा झाडीझुडपे तोडून किल्ला व परिसर स्वच्छ करण्यात आला. यामुळे सर्जेकोट किल्ल्याने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे. या स्वच्छता मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या…

Read More

कट्टा बाजारपेठ येथून युवती बेपत्ता….!

*💫मालवण दि.२८-:* मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील वैभवी संदीप गुराम (वय २०) ही युवती बेपत्ता झाली आहे. याबाबत युवतीचा भाऊ करण गुराम यांने कट्टा पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. करण गुराम याने दिलेल्या तक्रारीनुसार, कट्टा बाजारपेठ येथे राहणाऱ्या गुराम कुटुंबियांमध्ये वैभवी ही आई, वडील व भावा सोबत राहते. वैभवी कट्टा कॉलेज येथे…

Read More

युवासिंधू फाऊंडेशनच्या माध्यमातून सविता आश्रमाच्या मदतीच्या आव्हानाला दात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

*💫सावंतवाडी दि.२८-:* कुडाळ येथील संविता आश्रमाला कपडे व इतर साहित्य देण्यासाठी युवा सिंधू फाउंडेशन च्या माध्यमातून केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दात्याकडून कडून आलेले कपडे व इतर वस्तु आज आश्रमाला सुपूर्त करण्यात आलेत. कुडाळ तालुक्यातील अणाव येथील सविता आश्रमात कोरोना रुग्ण आढळल्याने त्यावेळी आश्रमातील सर्व कपडे बेडशीट व इतर आवश्यक साहित्य जाऊन टाकण्याचा निर्णय…

Read More
You cannot copy content of this page