मालवण तालुक्यात लेप्टोचे सहा रुग्ण सापडल्याने खळबळ
*ð«मालवण दि.२८-:* कोरोना महामारी संकटात एकीकडे मालवण तालुका कोरोनामुक्तीकडे वळत असताना दुसरीकडे तालुक्यात लेप्टोस्पायरोसिस तापसरीचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात लेप्टोस्पायरसिस चे रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसात सहा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क बनली आहे. दरम्यान तालुक्यात काळसे, चिंदर, राठीवडे, असरोंडी, धामापूर व शिरवंडे या गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडून…
