कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपन्न
संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांनी केले मार्गदर्शन *ð«कुडाळ दि.२७-:* शिवसेना सदस्य नोंदणी अभियान १ ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याबाबत…
