Headlines

सहकारी खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्याना दिले जाणारे पुरस्कार जाहीर

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत दरवर्षी दिले जाणारे शेती व शेतीपूरक व्यवसाय मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी चा उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून कोकिसरे येथील अनंत वसंत मिराशी यांना तर काजू शेतकरी म्हणून एडगाव वायबोशी येथील रुक्मिणी पांडुरंग शेळके तर ऊस उत्पादक शेतकरी म्हणून सोनाळी येथील अरविंद…

Read More

बॅ. नाथ पै यांच्या विचारांची उजळणी करून कामाला लागणे आवश्यक – प्रा. आनंद मेणसे

*⚡मालवण ता.२५-:* आज देशातील लोकशाही व्यवस्था अप्रत्यक्षपणे व्यवस्था धोक्यात आली आहे. लोकशाही मूल्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या विचारांची उजळणी करून कामाला लागणे, अर्थव्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. या अरिष्टाला भिडणारे निस्पृह आणि धाडसी जे त्याग करायला तयार आहेत. अशा कार्यकर्त्यांची फौज येत्या काळात…

Read More

तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची 2020- 2021 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी दोन तीस वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असून, या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आणि व्यवस्थापक सिद्धेश रावराणे यांनी केले आहे.

Read More

अध्यनासाठी विविध प्रकारची माध्यमे वापरणे अपरिहार्य

रोटरी क्लब अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे यांचे प्रतिपादन *⚡वैभववाडी ता.२५-:* कोरोनामुळे शिक्षणाचे संदर्भ बदलले असून अध्यनासाठी विविध प्रकारची माध्यमे वापरणे अपरिहार्य झाले आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेट्ये यांनी केले. रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या सहयोगातून वैभववाडी तालुक्यातील दहावीतील विद्यार्थ्यांना सेवाभावी वृत्तीने दिल्या जाणाऱ्या आयडियल स्टडी अॅप बाबत माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते….

Read More

योगेश करंदीकर यांच्याकडून कळसुलकर शाळेस १०८ पुस्तके प्रदान

*⚡सावंतवाडी ता.२५-:* प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री योगेश वसंत करंदीकर यांनी आज प्रशालेस सदिच्छा भेट देत आपल्या संग्रहातील अनमोल १०८ पुस्तकांची देणगी प्रशालेस दिली. याप्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, मुख्याध्यापक एन. पी. मानकर व प्रशालेचे माजी विद्यार्थी सचिन बिर्जे आदी उपस्थित होते. योगेश करंदीकर यांच्या दातृत्वाबद्दल डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी करंदीकर त्यांचे आभार…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय गुणवत्ता कक्षातर्फे ‘पर्यटन सप्ताह’

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला सामंत यांनी दिली माहिती *⚡मालवण ता.२५-:* सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसाय उत्तमरित्या आकाराला आला आहे. उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा मेळ साधत जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस लागावा. त्यात धोरणात्मक योगदान देता यावे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. विद्यार्थी आणि समाजामध्ये पर्यटन व्यवसायाविषयी आणि शाश्‍वत, जबाबदार पर्यटनाविषयी जनजागृती निर्माण…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी तालुक्यात आज ५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये माठेवाडा, वैश्यवाडा येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात देखील मडुरा, माजगाव आणि सातर्डा येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण…

Read More

भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते अभिवादन *⚡वेंगुर्ला ता.२५-:* पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या १०५व्या जयंती निमित्ती भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडीस, वसंत तांडेल, प्रशांत आपटे, बाळू प्रभू, रुपेश…

Read More

संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्चचा 29 रोजी बक्षीस वितरण समारंभ

*⚡कणकवली ता.२५-:* कोवीड१९ प्रादुर्भाव कमी झाल्याने व पालकांच्या विनंतीवरून युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्च २०२० चा बक्षीस वितरण समारंभ बुधवार २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. युवा…

Read More

शिरोडा येथील ई पिक – सातबारा नोंदणी संदर्भात तहसीलदार प्रविण लोकरे यांचे सभेद्वारे मार्गदर्शन

*⚡वेंगुर्ले ता.२५-:* शिरोडा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या ई पिक – सातबारा नोंदणी संदर्भातील कार्यक्रमात वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समस्यांचे निवारण केले. शासनाच्या आदेशानुसार सद्या सर्वत्र “ई पीक” पहाणी कार्यक्रम हाती घेऊन त्या बाबत गावागावात सभा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिरोडा ग्रामपंचायत मध्ये मार्गदर्शन सभा…

Read More
You cannot copy content of this page