Headlines

खारेपाटण सेवा सोसायटी संस्थेच्या प्रगतीत सभासदाचा सहभाग मोठा :विजय देसाई

कणकवली 26 सप्टेंबर (प्रतिनिधी)- खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी संस्थेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन विजय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात झाली. खारेपाटण सोसायटीच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला जि प स्थायी समितीचे सदस्य तथा विद्यमान संचालक रवींद्र उर्फ बाळा जठार,पं स सदस्या तथा खारेपाटण सोसायटीच्या…

Read More

जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविणार

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी दिली माहिती *⚡सावंतवाडी ता.२६-:* आगामी जिल्हा बँक निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय राज्यस्तरावर झाला असून, जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान १५ दिवसांपूर्वीच मुंबई येथे वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा…

Read More

९ कोटींच्या थकीत वीज बिल प्रकरणी सहाय्यक अभियंता संतोष नलावडे निलंबित

महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची कारवाई *⚡कणकवली ता.२६-:* कणकवली तालुक्यात ९ कोटी ५६ लाखांची वीज देयकांची थकबाकी असल्याने सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांच्यावर महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच आठवड्यातून दोन वेळा सावंतवाडी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेशही नलावडे यांना देण्यात आले आहेत.वीज देयक थकबाकीमुळे एका अधिकाऱ्यावर खात्यांतर्गत कारवाई झाल्यामुळे…

Read More

मालवणात भगव्या ध्वजाच्या प्रतिमा परिक्रमणा यात्रेचे जल्लोषात स्वागत

किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने भगव्या ध्वज प्रतिमेचे पूजन *⚡मालवण ता.२६-:* कर्जत जामखेड मधील खर्डा जवळच्या शिवपट्टण किल्ल्याच्या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्तावर आरोहण करण्यात येणाऱ्या भारतातील सर्वात उंच अशा ७४ मीटर उंचीच्या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिमेची परिक्रमणा यात्रेचे आज मालवणात शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. मालवण बंदर जेटी येथे किल्ले सिंधुदुर्ग च्या साक्षीने जय भवानी जय…

Read More

ई-पीक नोंदणी शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न

माजी नगराध्यक्ष संतोष नानचे : नेटवर्क अभावी शेतकऱ्यांत संभ्रमावस्था *⚡दोडामार्ग ता.२६सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधवांना गेल्या दोन वर्षांपासून पुरामुळे तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप दिलेली नाही, असे असताना शासन आता शेतकरी बांधवांना ई पीक सर्वेक्षण शेती नोंद करण्यास सक्ती करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अगोदर कुठल्या गावात नेटवर्क मिळते याचा पूर्ण अभ्यास…

Read More

सावंतवाडी शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुखपदी संदेश कवठणकर यांची निवड

*⚡सावंतवाडी ता.२६-:* कवठणी गावचे सुपुत्र तथा शिवसेना आरोंदा विभागीय संघटक संदेश मारुती कवठणकर यांची सावंतवाडी शिवसेना ओबीसी सेल तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, पालकमंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. याबाबत संदेश कवठणकर यांना नियुक्तीपत्र देत…

Read More

मालवण बांगवाडा येथे फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न

मालवण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल* *⚡मालवण ता.२५-:* मालवण शहरातील बांगवाडा येथील अथर्व कॉम्प्लेक्स मधील एक फ्लॅट अज्ञात चोरट्यानी फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज उघडकीस आली असून यात चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याबाबत मालवण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहिती…

Read More

पालकमंत्री सांमत आणि खासदार राऊत यांच्या प्रयत्नामुळे शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होईल-:वैभव नाईक

*⚡मालवण ता.२५-:* ओरोस येथे होऊ घातलेले मेडिकल कॉलेज याच वर्षी सुरू होणार असून केंद्राच्या वैद्यकीय आयोगाने मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यासाठी असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे अवधी असल्याने ती आम्ही पूर्ण करणारच. पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नामुळे शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होईलच…

Read More

देशात महाराष्ट्र राज्य पर्यटनात प्रथम क्रमांक होण्याची क्षमता ठेवते – संतोष मंडलेचा

*⚡मालवण ता.२५-:* आपल्या देशात केरळ हे राज्य पर्यटनाकरिता प्रसिद्ध असून प्रथम क्रमांकावर आहे मात्र महाराष्ट्र राज्यात पर्यटनासाठी पोषक वातावरण सोयीसुविधा आहेत कृषी पर्यटन, धार्मिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन गड किल्ले असल्याने पर्यटन व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटन संस्कृती सर्वांना समजावल्यास व रुजवल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक व्यवसाय जोडलेले आहेत महाराष्ट्र राज्यात पर्यटनात विकास…

Read More

पंडित दीनदयाळ यांची जयंती शहर भाजपकडून साजरी

*⚡सावंतवाडी ता.२५-:* पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज भाजप सावंतवाडी शहर मंडलातर्फे त्यांच्या प्रतिमेेस हार अर्पण करत त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले आहे यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सरचिटणीस विनोद सावंत, बंटी पुरोहीत, प्रवक्ते केतन आजगांवकर, उपाध्यक्ष दिलीप भालेकर, गुरू मठकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, बुथ अध्यक्ष सॕबीस्तीन…

Read More
You cannot copy content of this page